महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दि. २४ मार्च (रविवारी) सकाळी दहा ते दुपारी बारा कोल्हापूर शहरातील ५६ उपकेंद्रावर महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी १८ हजार विद्यार्थी बसणार आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी स ...
सालगड्याचे काम करुन परिवाराचा उदरनिर्वाह करणाऱ्या आदिवासी कुटुंबातील शकुंतलाने विवाहानंतरही जिद्दीने पोलिस उप निरिक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण करून दोन परीवारांचे नांव उज्वल केले आहे. ...
एमपीएससीद्वारे घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक (फौजदार) परीक्षेत मुलींमधून महाराष्ट्रात सहावी व एन. टी. प्रवर्गातून राज्यात पहिली येऊन हिंगणघाट येथील स्वामी विवेकानंद अभ्यासिकेची विद्यार्थिनी वर्षा ऊर्फ राणी राजू तांदूळकर हिने नवा अध्याय रचला. ...
वडिलांनी अर्ध्यावरच डाव मोडत दुसरा घरठाव केला. त्यामुळे आईवर मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी येऊन पडली. अशा परिस्थितीत आईच्या संघर्षमय जीवनाला ‘रोशन’ करण्यासाठी मुलाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करुन फौजदार पदाला गवसणी घातली आहे. ...