लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, फोटो

Money, Latest Marathi News

पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा - Marathi News | Financial Planning Tips How to Manage Your Monthly Budget Without Stress? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा

Financial Planning Tips: महिना सुरू झाला की पगाराचा आनंद काही दिवसांतच विरून जातो आणि तिसऱ्या आठवड्यापासूनच 'बजेट' कोलमडू लागते, ही आज अनेक नोकरीपेशा वर्गाची मुख्य समस्या बनली आहे. हाताशी पैसे न उरल्यामुळे किरकोळ खर्चासाठीही दुसऱ्यावर अवलंबून राहावे ...

Gold Silver Rate Today: कच्च्या तेलाच्या किमतीत १२ टक्क्यांच्या मोठ्या तेजीमुळे सोन्या-चांदीचे दर आपटले; लग्नसराईच्या काळात खरेदीची उत्तम संधी? - Marathi News | Gold Silver Rate Today prices hit due to a huge 12 percent rise in crude oil prices good opportunity to buy during the wedding season | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कच्च्या तेलाच्या किमतीत १२ टक्क्यांच्या मोठ्या तेजीमुळे सोन्या-चांदीचे दर आपटले, पाहा नवी किंमत

जर तुम्ही लग्नसराईसाठी सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही वेळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. पाहा काय आहेत सोन्या-चांदीचे नवे दर. ...

बँकिंग, कामगार नियम, सॅलरी अन् LPG ते रेल्वे तिकीट रिफंड...; आजपासून बरंच काही बदलणार, तुमच्या खिशावर थेट परिणाम होणार...! - Marathi News | 1 april 2026 Banking labor rules salary LPG to railway ticket refunds Big changes from today will directly affect your pocket | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बँकिंग, कामगार नियम, सॅलरी अन् LPG ते रेल्वे तिकीट रिफंड...; आजपासून बरंच काही बदलणार, तुमच्या खिशावर थेट परिणाम होणार...!

या वेळीही नवीन आर्थिक वर्षासोबत काही बदल होत आहेत. यांत सॅलरी, बँकिंग एलपीजी आणि रेल्वेशी संबंधित काही महत्वाच्या नियमांचा समावेश आहे. चला तर, जाणून घेऊयात या नव्या बदलांसंदर्भात... ...

Financial Advice: तुमच्या पैशांचे प्रत्येक महिन्यानुसार करा योग्य नियोजन! लक्षात ठेवा 'हे' वेळापत्रक - Marathi News | Financial Advice: Plan your money properly every month! Remember 'this' schedule | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Financial Advice: तुमच्या पैशांचे प्रत्येक महिन्यानुसार करा योग्य नियोजन! लक्षात ठेवा 'हे' वेळापत्रक

Financial Advice Tips: आर्थिक शिस्त म्हणजे केवळ पैसे कमवणे नव्हे, तर योग्य वेळी योग्य निर्णय घेणे होय. यासाठी महत्त्वाचे आहे, आर्थिक वर्षाचे योग्य नियोजन करणे. ...

PPF मध्ये दरवर्षी ५० हजार गुंतवल्यास मॅच्युरिटीनंतर किती मिळतील? करातूनही मिळते मोठी सवलत - Marathi News | PPF Investment Guide How to Get ₹13.5 Lakh by Investing Just ₹50,000 Annually | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :PPF मध्ये दरवर्षी ५० हजार गुंतवल्यास मॅच्युरिटीनंतर किती मिळतील? करातूनही मिळते मोठी सवलत

Post Office PPF Scheme : मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांसाठी केंद्र सरकारची 'पब्लिक प्रोव्हिडंट फंड' ही योजना अत्यंत लोकप्रिय आणि सुरक्षित मानली जाते. दीर्घकालीन बचतीसाठी ही योजना सर्वोत्तम असून, यामध्ये गुंतवणुकीवर आकर्षक व्याज आणि करात सवलत मिळते. ...

Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण; उच्चांकापासून १,९२,००० नं घसरली चांदी; चेक करा दिल्ली, मुंबई, चेन्नईचे लेटेस्ट रेट - Marathi News | Gold Silver Rate Today 30 march 2026 Fall in gold and silver prices today Silver down 192000 from high Check the latest rates of Delhi Mumbai Chennai | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आज सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण; उच्चांकापासून १,९२,००० नं घसरली चांदी; चेक करा नवे दर

Gold Silver Rate Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, सोमवार ३० मार्च रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडियावर बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण पाहायला मिळाली आहे. ...

१ एप्रिलपासून PAN Card बाबतचे ८ नियम बदलणार! घर-कार खरेदी, हॉटेल बिल सर्वांवर होणार परिणाम; जाणून घेणं आवश्यक - Marathi News | 8 rules regarding PAN Card will change from April 1 House and car purchases hotel bills will be affected by everyone Must know | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१ एप्रिलपासून PAN Card बाबतचे ८ नियम बदलणार! घर-कार खरेदी, हॉटेल बिल सर्वांवर होणार परिणाम; जाणून घेणं आवश्यक

Pan Card Rules: १ एप्रिल २०२६ पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होताच तुमच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांमध्ये मोठे बदल होणार आहेत. ज्याचा थेट परिणाम तुमच्या खरेदी, गुंतवणूक आणि खर्चाच्या पद्धतीवर होईल. ...

Fastag Price Hike: हायवेवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! १ एप्रिलपासून Fastag मध्ये होणार मोठा बदल, खिशावर पडणार भार - Marathi News | Fastag Price Hike big change in Fastag from April 1 annual pass charges going to hike | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :हायवेवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! १ एप्रिलपासून Fastag मध्ये होणार मोठा बदल

Fastag Annual Pass Price Increase: जर तुम्ही तुमच्या कारनं राष्ट्रीय महामार्ग किंवा एक्सप्रेसवेवर वारंवार प्रवास करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ...