लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

पैशांची चणचण, कर्जाचा डोंगर... यूट्यूबवरुन शिकले अन् पती-पत्नीने घरातच छापल्या नकली नोटा - Marathi News | debt financial crisis youtube color printer couple print fake currency | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पैशांची चणचण, कर्जाचा डोंगर... यूट्यूबवरुन शिकले अन् पती-पत्नीने घरातच छापल्या नकली नोटा

आर्थिक चणचण आणि कर्जाच्या ओझ्यामुळे एका ग्रामीण भागातील दाम्पत्याला गुन्हेगारीच्या मार्ग स्वीकारावा लागला आहे. ...

२०२६ मध्ये निफ्टी ३२,००० आणि सेन्सेक्स १,०७,००० च्या पातळीवर पोहोचू शकतो; काय आहे ब्रोकरेजचं टार्गेट? - Marathi News | new year 2026 Nifty may reach 32000 and Sensex 107000 in 2026 What is the brokerage s target | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२०२६ मध्ये निफ्टी ३२,००० आणि सेन्सेक्स १,०७,००० च्या पातळीवर पोहोचू शकतो; काय आहे ब्रोकरेजचं टार्गेट?

Sensex Nifty Hike: २०२५ मध्ये शेअर बाजाराने फारशी समाधानकारक कामगिरी केलेली नाही. जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत निफ्टीनं ९.२५% वाढ दर्शवली आहे, जी २०२४ च्या परताव्यापेक्षा सुमारे ५ टक्क्यांनी कमी आहे. येत्या वर्षात कशी असेल त्यांची कामगिरी जाणून घेऊ. ...

Union Bank of India मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,२३९ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन - Marathi News | Deposit ₹1,00,000 in Union Bank of India and get a fixed interest of ₹22,239; Quickly check the calculation | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Union Bank of India मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,२३९ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन

रिझर्व्ह बँकेनं यावर्षी रेपो रेटमध्ये १.२५ टक्क्यांची कपात केल्यामुळे तो ५.२५ टक्क्यांवर आला आहे. यानंतर बँकांनी आपल्या अनेक स्कीमवरचे व्याजदर कमी केलेत. परंतु युनियन बँक मात्र अजूनही उत्तम व्याज देत आहे. ...

'या' मेटल शेअरमध्ये सलग आठव्या दिवशी विक्रमी तेजी; पाहा काय आहे या ऐतिहासिक तेजीचं कारण - Marathi News | metal stock hindustan copper record a record rise for the eighth consecutive day See what is the reason for this historic rise | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' मेटल शेअरमध्ये सलग आठव्या दिवशी विक्रमी तेजी; पाहा काय आहे या ऐतिहासिक तेजीचं कारण

शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीच्या वातावरणातही या शेअरनं मंगळवारी, ३० डिसेंबर रोजी आपली मजबुती कायम ठेवली. पाहा कोणता आहे हा स्टॉक. ...

पुण्यात वाहतूक पोलिसांची वर्षभरात १८.७२ लाख वाहनचालकांवर कारवाई; ५४ कोटींपेक्षा अधिकची दंडवसुली - Marathi News | Traffic police in Pune took action against 18.72 lakh drivers in a year; fines of over Rs 54 crore collected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात वाहतूक पोलिसांची वर्षभरात १८.७२ लाख वाहनचालकांवर कारवाई; ५४ कोटींपेक्षा अधिकची दंडवसुली

एकेरी वाहतुकीच्या रस्त्यांवर विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्यांवर सर्वाधिक म्हणजेच ५ लाख १ हजार ६६७ जणांवर कारवाई करण्यात आली ...

ATM कमी झाले, बँकेच्या शाखा वाढल्या; बचत खात्यांमध्ये मोठी वाढ, जमा रक्कम ३.३ लाख कोटींच्या पार - Marathi News | ATMs have decreased bank branches have increased huge increase in savings accounts deposits have crossed Rs 3 3 lakh crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ATM कमी झाले, बँकेच्या शाखा वाढल्या; बचत खात्यांमध्ये मोठी वाढ, जमा रक्कम ३.३ लाख कोटींच्या पार

देशातील एटीएमच्या संख्या कमी झाल्या असून बँकांच्या शाखांची संख्या मात्र वाढली आहे. जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण. ...

जिल्ह्यात वार्षिक पतपुरवठ्यात ६९ टक्के उद्दिष्ट साध्य, योजनांतील कर्ज बँकांनी जानेवारी अखेर पूर्ण करा - जिल्हाधिकारी - Marathi News | 69 percent target achieved in annual credit supply in the district, banks should complete loan under the scheme by the end of January - District Collector | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्ह्यात वार्षिक पतपुरवठ्यात ६९ टक्के उद्दिष्ट साध्य, योजनांतील कर्ज बँकांनी जानेवारी अखेर पूर्ण करा - जिल्हाधिकारी

दरम्यान, बँकांनी वार्षिक पतपुरवठ्याचे ६१.७९ टक्के लक्ष्य ३० सप्टेंबरअखेर अखेर गाठले आहे. यामध्ये प्रामुख्याने ७ हजार ३०० कोटी रुपयांच्या पीक कर्ज उद्दिष्टाच्या तुलनेत ४ हजार ४५४ कोटी पीककर्ज वाटप केले आहे ...

कारखान्यांना ३०० रुपये प्रति क्विंटल तोटा; साखरेचा विक्रीदर वाढवा, शरद पवार घेणार अमित शहांची भेट - Marathi News | Factories lose Rs 300 per quintal Increase the selling price of sugar Sharad Pawar will meet Amit Shah | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कारखान्यांना ३०० रुपये प्रति क्विंटल तोटा; साखरेचा विक्रीदर वाढवा, शरद पवार घेणार अमित शहांची भेट

राष्ट्रीय व राज्यस्तरावरील साखर कारखाना महासंघाला सोबत घेऊन केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करावी लागेल ...