लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

शेवटी माणूस अनुभवातूनच शिकतो, तो यापुढे काळजी घेईल; अजित पवारांकडून पार्थची पाठराखण - Marathi News | Ultimately a person learns from experience he will be careful from now on Ajit Pawar supports Parth pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेवटी माणूस अनुभवातूनच शिकतो, तो यापुढे काळजी घेईल; अजित पवारांकडून पार्थची पाठराखण

कितीही विश्वासू लोक असले तरी तज्ज्ञांशी चर्चा करून असे व्यवहार करायचे, भले चार पैसे गेले तरी चालतील. शेवटी माणूस अनुभवातूनच शिकतो, पार्थ यापुढे काळजी घेईल ...

सणांच्या काळात पुणे परिमंडळात ४३६ कोटी थकले; महावितरणकडून वीजबिल वसुलीची मोहीम सुरू - Marathi News | 436 crores owed in Pune circle during festivals; Mahavitaran starts campaign to recover electricity bills | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सणांच्या काळात पुणे परिमंडळात ४३६ कोटी थकले; महावितरणकडून वीजबिल वसुलीची मोहीम सुरू

वीज ग्राहकांनीही त्यांच्याकडील थकबाकी चालू वीजबिलासह भरुन सहकार्य करावे आणि गैरसोय टाळावी, महावितरणचे आवाहन ...

इंदापुरात तब्बल १०० किलो गांजा पकडला; तस्करीबाबत मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता - Marathi News | 100 kg of ganja seized in Indapur; A big racket regarding smuggling is likely to be exposed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापुरात तब्बल १०० किलो गांजा पकडला; तस्करीबाबत मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता

बावडा येथून बारामती मार्गे जाणाऱ्या एका चार चाकी वाहनात अंमली पदार्थाची वाहतूक होत असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती ...

विचार बदला! भारतीय ब्रँड तयार करा अन् त्याला जागतिक स्तरावर सर्वाेच्च स्थानी घेऊन जा - प्रकाश जावडेकर - Marathi News | Change your thinking! Build an Indian brand and take it to the top globally - Prakash Javadekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विचार बदला! भारतीय ब्रँड तयार करा अन् त्याला जागतिक स्तरावर सर्वाेच्च स्थानी घेऊन जा - प्रकाश जावडेकर

आम्ही आमची संस्था तयार करू आणि तिला टॉप स्थानी घेऊन जाऊ, हा विचार करा ...

Parth Pawar: पार्थ पवार जमीन घोटाळा व्यवहारातील तत्परता सामान्यांसाठी का नाही? वकिलांचा सवाल - Marathi News | Why is the urgency in Parth Pawar land scam transaction not for the common man? Lawyers question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पार्थ पवार जमीन घोटाळा व्यवहारातील तत्परता सामान्यांसाठी का नाही? वकिलांचा सवाल

सामान्य नागरिकांना अशा स्वरूपाचे खरेदीखत करायचे असल्यास कागदपत्रे, जागेची पडताळणी मूल्यमापन, बँकेची स्वतंत्र पडताळणी अशा स्वरूपाच्या कार्यवाहीला सामोरे जाऊन सामान्य अक्षरश: मेटाकुटीला येतात. ...

'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा! - Marathi News | Sovereign Gold Bond Series VI Delivers Massive 316% Returns; Profit is Completely Tax-Free on Maturity | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!

Sovereign Gold Bond : रिझर्व्ह बँकेने २०१७-१८ च्या सॉवरेन गोल्ड बाँड योजनेच्या मालिकेसाठी अंतिम रिडेम्पशन तारीख आणि किंमत जाहीर केली आहे. ...

पार्थ पवारांच्या अमोडिया एंटरप्रायजेसचा आणखी १ गैरव्यवहार; तहसीलदाराला हाताशी धरून शासनाची फसवणूक - Marathi News | Another scam by Parth Pawar's Amodia Enterprises; Cheating the government by holding the Tehsildar in hand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पार्थ पवारांच्या अमोडिया एंटरप्रायजेसचा आणखी १ गैरव्यवहार; तहसीलदाराला हाताशी धरून शासनाची फसवणूक

बोपोडी येथील एकूण पाच हेक्टर ३५ आर ही जमीन १८८३ पासून कृषी विभागाकडे म्हणजेच शासनाच्या ताब्यात, तसेच वहिवाटीत आहे ...

घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा! - Marathi News | Home Loan EMI Rule Your EMI Should Not Exceed 25% of Your Salary | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!

Financial Planning : अनेकजण उत्पन्न सुरू झाले की लगेच घर खरेदी करण्याचा निर्णय घेतात. पण, आर्थिक तज्ज्ञांनुसार असा निर्णय घेणे तोट्याचे ठरू शकते. ...