लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

Mahavitaran: पुण्यातील वीज बिल भरणा केंद्र शनिवारी, रविवारीही सुरू राहणार - Marathi News | Electricity bill payment center in Pune will be open on Saturday and Sunday as well | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mahavitaran: पुण्यातील वीज बिल भरणा केंद्र शनिवारी, रविवारीही सुरू राहणार

थकीत व चालू वीज बिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पुणे परिमंडळातील महावितरणचा निर्णय ...

याला म्हणतात नशीब! कर्जामुळे घर विकणार तितक्यात 2 तास आधी अचानक लागली 1 कोटीची लॉटरी - Marathi News | kerala man wins rs 1 crore lottery hours before selling house out of debt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :याला म्हणतात नशीब! कर्जामुळे घर विकणार तितक्यात 2 तास आधी अचानक लागली 1 कोटीची लॉटरी

50 वर्षीय व्यक्तीवर खूप कर्ज होतं. त्याने व्यवसायात झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी आणि आपल्या दोन मुलींच्या लग्नासाठी 50 लाखांचं लोन घेतलं होतं.  ...

बँकांतील ‘ते’ बेवारस ४८ हजार कोटी कुणाचे? काय सांगतो नियम - Marathi News | Whose 'that' 48 thousand crores in banks? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकांतील ‘ते’ बेवारस ४८ हजार कोटी कुणाचे? काय सांगतो नियम

वित्त वर्ष २०२१-२२ मध्ये ती वाढून ४८,२६२ कोटी रुपये झाली.  ...

Ganeshotsav 2022: यंदा लाडक्या बाप्पांचे आगमन धुमधडाक्यात; पुणे पोलिसांची गणेश मंडळासाठी नियमावली जाहीर - Marathi News | Pune police annoused rules for ganeshotsav | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ganeshotsav 2022: यंदा लाडक्या बाप्पांचे आगमन धुमधडाक्यात; पुणे पोलिसांची गणेश मंडळासाठी नियमावली जाहीर

पुण्यातील गणेश मंडळांच्या जय्यत तयारीला सुरुवात ...

बँकांमध्ये 48,000 कोटी रुपये बेवारस; दावेदार शोधण्यासाठी RBI मोहीम राबवणार! - Marathi News | RBI START THE SEARCH FOR THE UNCLAIMED 48 THOUSAND CRORE DEPOSITED IN THE BANKS  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकांमध्ये 48,000 कोटी रुपये बेवारस; दावेदार शोधण्यासाठी RBI मोहीम राबवणार!

RBI : या अनक्लेम्ड (Unclaimed) रकमेचे दावेदार शोधण्यासाठी आरबीआयने मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँक त्या 8 राज्यांवर आपले लक्ष केंद्रित करेल, जिथे जास्तीत जास्त रक्कम जमा केली जाते. ...

संपादकीय - आतले आणि बाहेरचे ! कोट्यवधी रुपयांच्या बदल्यात खासदारकी अन् मंत्रीपदे - Marathi News | Economic - internal and external ! MPs and ministerial positions in exchange of crores of rupees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संपादकीय - आतले आणि बाहेरचे ! कोट्यवधी रुपयांच्या बदल्यात खासदारकी अन् मंत्रीपदे

अर्थात या देशात राजकीय नेत्यांनी केलेल्या आर्थिक घोटाळ्यांच्या रकमांच्या तुलनेत या रकमा म्हणजे ‘किस झाड की पत्ती’! ...

Extra Income: पार्ट टाईम काम: दिवसाला फक्त १ तास वेळ काढा, नोकरी सांभाळूनही जादाचे पैसे कमवू शकता - Marathi News | Part time work: Give only 1 hour a day, read mails, SMS, can earn extra money while doing a job | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पार्ट टाईम काम: दिवसाला फक्त १ तास वेळ काढा, नोकरी सांभाळूनही जादाचे पैसे कमवू शकता

नोकरीतील पगाराव्यतिरिक्त जर तुम्हाला जादाची कमाई हवी असेल तर इंटरनेटवर मेल वाचून तुम्ही पैसे कमवू शकता. तसेच तुमच्या नोकरीत देखील व्यत्यय येणार नाही.  ...

Recession Impact on India: अमेरिकेत आर्थिक मंदीचे वारे घोंघावू लागले; पण भारतासाठी गुड न्यूज, किती होणार परिणाम - Marathi News | Recession Impact on India: The winds of economic recession began to blow in America; But good news for India, what will be the result of Bloomberg survey | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेत आर्थिक मंदीचे वारे घोंघावू लागले; पण भारतासाठी गुड न्यूज, किती होणार परिणाम

Recession Impact on India, America, Asia: जीडीपीच्या आकड्यांतून आर्थिक मंदीचे संकेत दिसू शकतात अशी भीती बायडन यांना वाटू लागली आहे. सोमवारी त्यांनी अमेरिकेत आर्थिक मंदी येईल असे वाटत नाहीय, असे म्हटले आहे. ...