लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

भंगार आहे की कुबेराचा खजिना? स्क्रॅप विकून ७० कोटी रुपये कमावले, आणखी १००० कोटींची कमाई होणार - Marathi News | Earned Rs 70 crore by selling scrap will earn another Rs 1000 crore government swacchata abhiyan Campaign Scrap Sale Earning | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भंगार आहे की कुबेराचा खजिना? स्क्रॅप विकून ७० कोटी रुपये कमावले, आणखी १००० कोटींची कमाई होणार

३१ ऑक्टोबरला पूर्ण होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यात भंगाराच्या विक्रीतून १ हजार कोटी रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे. ...

क्रेडिट कार्ड तर घेतलंय, पण वापरत नाही? पाहा काय होऊ शकतं नुकसान - Marathi News | having-credit-card-but-not-using-credit-card-closing-know-what-is-beneficial-for-you-to-close-useless-card | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रेडिट कार्ड तर घेतलंय, पण वापरत नाही? पाहा काय होऊ शकतं नुकसान

अलीकडच्या काळात क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. ...

विदेशस्थ भारतीय ‘घरी’ पाठवतात ८३ अब्ज डॉलर - Marathi News | Indians abroad send $83 billion 'home' How much money do diaspora send home? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विदेशस्थ भारतीय ‘घरी’ पाठवतात ८३ अब्ज डॉलर

Money: नोकरी-व्यवसायानिमित्त विविध देशात असलेले भारतीय २००५ साली २२ अब्ज डॉलर्स घरी पाठवत असत, २०२२ साली ही रक्कम तब्बल ८३.१५ अब्ज डॉलर्सवर पोहोचली असून, जगभरात हे प्रमाण सर्वाधिक आहे. ...

जगात तब्बल ३,९५,०७० अब्जाधीश,आशियात अतिश्रीमंतींचा वाढता दबदबा, युक्रेन युद्धानंतर भारत वगळता सर्वांच्या संपत्तीत घट - Marathi News | As many as 3,95,070 billionaires in the world, the growing dominance of the super rich in Asia, the decline in wealth of all except India after the Ukraine war | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगात तब्बल ३,९५,०७० अब्जाधीश, आशियात अतिश्रीमंतींचा वाढता दबदबा

Billionaires In the World: गेल्या काही वर्षात जगात अब्जाधीशांची संख्या वाढत  आहे,. भारतातील श्रीमंतांच्या यादीतही भर पडत चालली आहे. जगभरात सध्या तब्बल ३,९५,०७० लोकांकडे प्रत्येकी सरासरी सुमारे ३ कोटी डॉलर्स म्हणजेच २.४८ अब्ज रुपयांची संपत्ती आहे. ...

'या' निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोजावे लागणार खतांसाठी अधिक पैसे - Marathi News | Farmers will have to pay more for fertilizers due to 'this' decision, Russian fertilizer control decision | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'या' निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोजावे लागणार खतांसाठी अधिक पैसे

भारतात खतांची किंमत वाढू शकते. ...

महिलेने चुकून दुसऱ्याच नंबरवर ट्रान्सफर केले पैसे, रक्कम परत मागताच पुढे जे घडलं... - Marathi News | viral news woman sends money to wrong number share screenshot how she got money back internet Online Payment transfer | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :महिलेने चुकून दुसऱ्याच नंबरवर ट्रान्सफर केले पैसे, रक्कम परत मागताच पुढे जे घडलं...

तुम्हीही ऑनलाईन पैसे पाठवत असाल तर हे नक्की वाचा ...

Investment: असे करा प्लानिंग, की साठीतही कॉलर टाईट! - Marathi News | Investment: Do this planning, even for the collar tight! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :असे करा प्लानिंग, की साठीतही कॉलर टाईट!

Investment: नोकरी संपल्यानंतर काय करायचे याबाबत अनेकांनी काहीही ठरवलेले नसते. त्या काळात आपण आपले कुटुंब यांचा उदरनिर्वाह कसा चालणार याबाबत कसलाही विचार केलेला नसतो. ...

Investment SIP : २० वर्षांत बनू शकता कोट्यधीश, पाहा दर महिन्याला SIP मध्ये किती करावी लागेल गुंतवणूक - Marathi News | You can become a millionaire in 20 years see how much you need to invest in SIP every month mutual funds | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२० वर्षांत बनू शकता कोट्यधीश, पाहा दर महिन्याला SIP मध्ये किती करावी लागेल गुंतवणूक

पैसा वाढवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे गुंतवणूक. तुम्ही वेळेवर आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास भविष्यात तुम्ही मोठी रक्कम जमा करू शकता. ...