ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. Read More
India vs Australia, 4th Test Day 4 : ब्रिस्बेन कसोटीचा चौथा दिवस भारतीय गोलंदाजांनी गाजवला. मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj) आणि शार्दूल ठाकूर ( Shardul Thakur) यांनी अनुक्रमे ५ व ४ विकेट्स घेत ऑस्ट्रेलिया दुसरा डाव २९४ धावांवर गुंडाळला. भारतासमोर विज ...
ब्रिस्बेन कसोटीत चौथ्या डावात फलंदाजी करणं सोपं नाही, याची प्रचिती चौथ्या दिवसाचा खेळ पाहताना आली. अनपेक्षित उसळी घेणाऱ्या चेंडूंचा सामना करताना ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचा कस लागला. तरीही त्यांनी टीम इंडियासमोर आव्हानात्मक लक्ष्य उभे करण्यात यश मिळवल ...
India vs Australia, 4th Test Day 4 : वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दूल ठाकूर यांच्या १२३ धावांच्या भागीदारीनंतर भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातला चौथा कसोटी सामना रोमांचक स्थितीत आला आहे. ...