लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल

Mobile, Latest Marathi News

काश्मीरमध्ये तब्बल ७० दिवसांनंतर खणाणले मोबाईल, पोस्टपेड सेवेवरील निर्बंध मागे - Marathi News | Postpaid mobile services restored in the Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये तब्बल ७० दिवसांनंतर खणाणले मोबाईल, पोस्टपेड सेवेवरील निर्बंध मागे

जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवल्यानंतर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये सरकारने खोऱ्यातील सर्व प्रकारच्या मोबाईल सेवा बंद केल्या होत्या. ...

Jammu And Kashmir : काश्मिरात उद्यापासून सुरू होणार पोस्टपेड मोबाईल सेवा - Marathi News | All Postpaid Mobile Phones To Be Restored In Kashmir From Monday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : काश्मिरात उद्यापासून सुरू होणार पोस्टपेड मोबाईल सेवा

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर तेथील निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येत आहे. ...

स्मार्टफोनवर सिनेमा शूट करण्याच्या भन्नाट अनुभवाबद्दल सांगताहेत प्रसिद्ध दिग्दर्शक सचिन कुंडलकर - Marathi News | Sachin Kundalkar is shooting his new Marathi film on a Smartphone | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :स्मार्टफोनवर सिनेमा शूट करण्याच्या भन्नाट अनुभवाबद्दल सांगताहेत प्रसिद्ध दिग्दर्शक सचिन कुंडलकर

स्मार्टफोनवर सिनेमा शूट करण्याच्या भन्नाट अनुभवाबद्दल सांगताहेत प्रसिद्ध दिग्दर्शक सचिन कुंड... ...

जिओ अलर्ट! फ्री कॉलिंगची सुविधा कधीपर्यंत असणार?, जाणून घ्या - Marathi News | jio subscribers who have already purchased a plan are not required to pay any extra iuc clarifies jio | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिओ अलर्ट! फ्री कॉलिंगची सुविधा कधीपर्यंत असणार?, जाणून घ्या

फ्री कॉलिंगची सुविधा कधीपर्यंत असणार असा प्रश्न अनेक युजर्सना पडला होता. जिओने आता या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.  ...

स्मार्टफोनने उडवली झोप : राजेश स्वर्णकार - Marathi News | Sleeping disrupted With Smartphone: Rajesh Swarnakar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्मार्टफोनने उडवली झोप : राजेश स्वर्णकार

झोपण्यापूर्वी लॅपटॉप, टॅब्लेट्स, स्मार्टफोन व ई-बुकचा वापर वाढला आहे. परिणामी, जगात ४५ टक्के लोकांना झोपेशी जुळलेल्या रोगाशी सामना करावा लागत आहे. ...

जिओला विसरा आता 'ही' कंपनी अनलिमिटेड कॉल्स देणार फ्री - Marathi News | after reliance jio announcement vodafone confirms it will not take iuc for other network calls | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिओला विसरा आता 'ही' कंपनी अनलिमिटेड कॉल्स देणार फ्री

दिवाळीआधी रिलायन्स जिओने आपल्या युजर्सना दणका दिला आहे. ...

जिओच्या कॉलिंगसाठी मोजावे लागणार पैसे; जाणून घ्या, का आणि किती? - Marathi News | no more free calling from jio number customers will have to pay 6 paisa per minute | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिओच्या कॉलिंगसाठी मोजावे लागणार पैसे; जाणून घ्या, का आणि किती?

रिलायन्स जिओ ग्राहकांसाठी नेहमी खास ऑफर्स आणत असतं. मात्र आता जिओ युजर्ससाठी एक बॅडन्यूज आहे. ...

मस्तच! 'या' स्मार्टफोनची बॅटरी आठवडाभर चालणार; चार्जिंगची कटकट वाचणार - Marathi News | Sharp S7 announced in Japan with 1 week battery life | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मस्तच! 'या' स्मार्टफोनची बॅटरी आठवडाभर चालणार; चार्जिंगची कटकट वाचणार

तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी तुमचा मूड ठरवते असे नुकतेच एका अभ्यासामध्ये समोर आले आहे. ...