लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल, मराठी बातम्या

Mobile, Latest Marathi News

फोटो काढणं आणखी सोपं, नोकिया घेऊन येतोय पाच कॅमेऱ्यावाला स्मार्टफोन - Marathi News | Nokia jumps ahead; reportedly testing new smartphone with 5 camera | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फोटो काढणं आणखी सोपं, नोकिया घेऊन येतोय पाच कॅमेऱ्यावाला स्मार्टफोन

स्मार्टफोनच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नोकिया आणखी एक नवा प्रयोग करत आहे. फेब्रुवारीतमध्ये... ...

स्मार्टफोनच्या डिस्प्लेखाली असेल सेल्फी कॅमेरा - Marathi News | Future Samsung smartphones could feature selfie camera under the display, patent suggests | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्मार्टफोनच्या डिस्प्लेखाली असेल सेल्फी कॅमेरा

लवकरच स्मार्टफोनच्या डिस्प्लेखालीच सेल्फी कॅमेर्‍याची सुविधा देण्यात याणार आहे. सॅमसंगने दाखल केलेल्या पेटंटच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे. ...

शालेय साहित्याऐवजी मोबाइल खरेदी! आदिवासी आश्रमशाळांमधील प्रकार - Marathi News | Mobile shopping instead of schooling! The government had deposited the money for the school's material | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शालेय साहित्याऐवजी मोबाइल खरेदी! आदिवासी आश्रमशाळांमधील प्रकार

शालेय साहित्याच्या खरेदीसाठी सरकारने बँक खात्यावर जमा केलेल्या पैशातून आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थी मोबाइलची खरेदी, तसेच कर्ज/उधारी फेडत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे थेट बँक खात्यात पैसे टाकण्याच्या (डीबीटी) योजनेमागील उद्देश पहिल्या वर्षी तर ...

कोट्यवधींचे नुकसान : पनवेलमध्ये मोबाइल टॉवर चालकांची करचुकवेगिरी - Marathi News | Millions of losses: Tax evasion of mobile tower drivers in Panvel | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोट्यवधींचे नुकसान : पनवेलमध्ये मोबाइल टॉवर चालकांची करचुकवेगिरी

पनवेल महापालिकेला पहिल्याच वर्षी अर्थसंकल्पातील उत्पन्नाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात अपयश आले आहे. नियोजनाचा अभाव व कर चुकविणा-यांवर कडक कारवाई होत नसल्याने अपेक्षित उत्पन्न वाढलेले नाही. कर चुकविणा-यांमध्ये मोबाइल टॉवर चालकांचाही समावेश आहे. ...

प्रवाशांसाठी ‘रेल्वे सुरक्षा अ‍ॅप’ - Marathi News | Railway Safety App for Passengers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवाशांसाठी ‘रेल्वे सुरक्षा अ‍ॅप’

प्रवासादरम्यान रेल्वे प्रवाशांना येणाºया अडचणी व प्रवाशांची लक्षात घेऊन पुणे विभागाच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) ह्यरेलसुरक्षा अ‍ॅपह्ण तयार केले आहे. त्यामध्ये प्रवाशांना पोलिस स्थानक, रुग्णालयांचे दुरध्वनी क्रमांक, स्थानकावरील नावे व क्रमांक सह ...

शिओमी रेडमी नोट ४ च्या मूल्यात कपात, आता मिळणार 10 हजार 999 रूपयात - Marathi News | Xiaomi Redmi Note 4 price cut; now available from Rs 10,999 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शिओमी रेडमी नोट ४ च्या मूल्यात कपात, आता मिळणार 10 हजार 999 रूपयात

शिओमी कंपनीने आपल्या तुफान लोकप्रिय ठरलेल्या रेडमी नोट ४ या मॉडेलच्या ४ जीबी रॅमयुक्त व्हेरियंटचे मूल्य एक हजार रूपयांनी कमी करण्याचे जाहीर केले आहे. ...

मोबाइल ग्लास कव्हर व्यवस्थित लावले नाही म्हणून हत्येचा प्रयत्न - Marathi News | The mobile glass cover is not organized properly so the attempt of murder | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोबाइल ग्लास कव्हर व्यवस्थित लावले नाही म्हणून हत्येचा प्रयत्न

मोबाइल ग्लास कव्हर व्यवस्थित लावले नाही, म्हणून लोखंडी रॉडने ग्राहकाने सेल्समनवर प्राणघातक हल्ला चढविल्याची घटना अंधेरीत घडली. ...

इनव्हेन्स मोबाइल कंपनीची भारतात एंट्री - Marathi News | Inventory Mobile Company Entered in India | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इनव्हेन्स मोबाइल कंपनीची भारतात एंट्री

इनव्हेन्स मोबाइल या चीनी कंपनीने भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला असून डायमंड डी२, फायटर एफ१ आणि फायटर एफ२ हे किफायतशीर दरांचे स्मार्टफोन लाँच केले आहेत. ...