महाड तालुक्यात अनेक गावात गेली काही वर्षे बंद असलेले मोबाइल टाॅवरची विनाशेती दंडात्मक वसुली झालेली नाही. यामुळे महसूल विभागाने आर्थिक वर्ष समाप्तीआधी मोबाइल टाॅवरकडून दंड वसुली मोहीम सुरू केली आहे. ...
Crime News Kolhapur- व्यवस्थापक पदाचा तात्पुरता कार्यभार असताना मोबाईल कंपनीच्या शाखेतील सुमारे २५ मोबाईल परस्पर विकून सुमारे ३ लाख ५१ हजार २४१ रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार बसंत-बहार चित्रमंदिर मार्गावरील एका मोबाईल शॉपीत ...
चोरट्यांनी ३५ मोबाईल, २० ब्लूटूथ स्पीकर, ६०पॉवर बँक,१७ एअर पॅड, लॅपटॉप व सॉफ्टवेअर असा एकूण सुमारे ५ लाख २ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी गायब केल्याची फिर्याद कोठारी यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिली आहे. ...
200MP camera Smartphone: सर्वात महत्वाची बाब म्हणजे हा कॅमेरा सेन्सर लो लाईटमध्येही उत्तम फोटो काढणार आहे. 0.1 ल्युमिनस एवढा जरी काळोख असला तरीही चांगले फोटो निघणार आहेत. तसेच 10 बिट कलर सपोर्ट व 4K HDR रेकॉर्डिंगही करणार आहे. ...