लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
Coronavirus: कोरोनाग्रस्तांच्या मदतीला मनसे सरसावली; एकमेव आमदाराने चक्क हॉस्पिटलचं दिलं - Marathi News | Coronavirus: MNS MLA Raju Patil gave the entire hospital for the treatment of corona to KDMC pnm | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus: कोरोनाग्रस्तांच्या मदतीला मनसे सरसावली; एकमेव आमदाराने चक्क हॉस्पिटलचं दिलं

कोरोना रुग्णांसाठी शहरात एखादे खासगी हॉस्पिटल पूर्णत: कोविड १९ च्या रुग्णांच्या उपचारासाठी असणार आहे. ...

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला ठाण्यात मनसे प्रतिसाद, कॅलिग्राफीतून केले प्रबोधन   - Marathi News | MNS response to call of Chief Minister, enlightenment made by calligraphy | Latest global-maharastra News at Lokmat.com

ग्लोबल महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला ठाण्यात मनसे प्रतिसाद, कॅलिग्राफीतून केले प्रबोधन  

रस्त्यावरती मुख्यमंत्र्यांचा संदेश लिहून मनसेने प्रबोधन केले. ...

ज्युपिटर रुग्णालयातील डाॅक्टरांना 'कोरोना'च्या विळख्यात अडकवायचे आहे का?; मनसेचा सवाल - Marathi News | Do doctors at Jupiter Hospital want to be trapped in the corona? Question of MNS | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ज्युपिटर रुग्णालयातील डाॅक्टरांना 'कोरोना'च्या विळख्यात अडकवायचे आहे का?; मनसेचा सवाल

राज्य शासनाने कोरोनाग्रस्त रूग्ण खाजगी रूग्णालयात ठेऊ नये असे आदेश दिलेले आहेत. ...

Jitendra Awhad: आव्हाडांच्या बंगल्यावरील मारहाणीवर उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?; गृहमंत्र्यांसोबत झाली बैठक - Marathi News | Jitendra Awhad News: CM Uddhav Thackeray held a meeting with Home Minister Anil Deshmukh and Minister Jitendra Awhad mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Jitendra Awhad: आव्हाडांच्या बंगल्यावरील मारहाणीवर उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?; गृहमंत्र्यांसोबत झाली बैठक

भाजपाचे नेते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले असून जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई न केल्यास आम्ही जेलभरो आंदोलन करु असा इशारा देखील भाजपाने दिला आहे.  ...

Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाडांच्या चेहऱ्यावरचा 'संविधानवादा'चा बुरखा फाटला; मनसेतील 'दुसरं' मत - Marathi News | Jitendra avhad News : MNS leader Kirtikumar Shinde has demanded action against Minister Jitendra Awhad on the beating mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाडांच्या चेहऱ्यावरचा 'संविधानवादा'चा बुरखा फाटला; मनसेतील 'दुसरं' मत

Jitendra avhad News : जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यावरील मारहाणीच्या प्रकरणावर काही जणांनी पाठिंबा दिला आहे, तर काही लोकांनी या कृत्याचा विरोध दर्शविला आहे ...

Jitendra Awhad: त्याला मारलं ते चांगलंच केलं, कारण...; आव्हाडांच्या बंगल्यावरील मारहाणीचं 'मनसे' समर्थन - Marathi News | Jitendra avhad News : MNS leader's Rupali Patil supports to minister jitendra awhad mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Jitendra Awhad: त्याला मारलं ते चांगलंच केलं, कारण...; आव्हाडांच्या बंगल्यावरील मारहाणीचं 'मनसे' समर्थन

Jitendra avhad News : भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिमंडळातून तात्काळ बडतर्फ करा अशी मागणी केली आहे. ...

CoronaVirus: काळाबाजार करणाऱ्या धान्य वितरकाचा परवाना रद्द करा; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी - Marathi News | CoronaVirus: Revocation of a licensed grain distributor; Demand for MNS MLA Raju Patil vrd | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus: काळाबाजार करणाऱ्या धान्य वितरकाचा परवाना रद्द करा; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी

काळा बाजार करणा-या वितरकांचा परवाना रद्द करण्याची मागणी कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी जिल्हा पुरवठा अधिका-यांकडे केली आहे. ...

CoronaVirus: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ५० लाखांचा तातडीने निधी द्या; मनसे आमदार राजू पाटलांची मागणी - Marathi News | CoronaVirus: Provide immediate funding of Rs 50 lakh to prevent corona infection; Demand for MNS MLA Raju Patil vrd | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ५० लाखांचा तातडीने निधी द्या; मनसे आमदार राजू पाटलांची मागणी

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वैद्यकीय यंत्रसामुग्री आणि साहित्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. ...