लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
CoronaVirus: ठाकरे सरकारच्या मदतीला मनसे आली धावून; कोरोनाग्रस्तांसाठी उचललं महत्त्वाचं पाऊल - Marathi News | CoronaVirus: MNS help to Thackeray government; A significant step forward for corona patient vrd | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus: ठाकरे सरकारच्या मदतीला मनसे आली धावून; कोरोनाग्रस्तांसाठी उचललं महत्त्वाचं पाऊल

जनतेची मदत करण्यास राजसाहेब ठाकरे यांनी सांगितले. त्यानुसार आम्ही सगळेच आपापल्या परिसरात मदतकार्य करत आहोत, असंही नितीन सरदेसाई म्हणाले आहेत. ...

coronavirus : मनविसेकडून ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांसाठी घरपाेच जेवणाचे डबे - Marathi News | coronavirus: Homemade lunch boxes for senior citizens and students from MNS student wing rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : मनविसेकडून ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांसाठी घरपाेच जेवणाचे डबे

लाॅकडाऊनमुळे ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांचे जेवणाचे हाल हाेत असल्याने मनविसेकडून माेफत डबे पुरविण्यात येत आहेत. ...

coronavirus: मारी बिस्किटात २२ छिद्र असतात, लॉकडाऊनचं असंही होतंय काऊंटडाऊन - Marathi News | coronavirus: mari biscuit has 2 holes, lockdown also happens countdown by amey khopkar MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: मारी बिस्किटात २२ छिद्र असतात, लॉकडाऊनचं असंही होतंय काऊंटडाऊन

कोरोनामुळे घरबसल्या अनेक कामे करता येऊ शकतात. जसं की एक किलो गव्हामध्ये किती दाणे असतात. ...

मोदी साहेब टाळी, थाळी नको प्लीज, आता 'या' विषयावरही बोला; मनसेने केली मागणी - Marathi News | The MNS has asked PM Narendra Modi the question of how much funds the Central Government has provided for the Corona mac | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदी साहेब टाळी, थाळी नको प्लीज, आता 'या' विषयावरही बोला; मनसेने केली मागणी

सफाई कर्मचारी, पोलीस, डॉक्टर, रेल्वे, बस सेवांमधील कर्मचारी, माध्यमकर्मीचं आभार व्यक्त करण्यासाठी दरवाजा, खिडकी, गॅलरीत 5 मिनिटं उभे राहून त्यांचे टाळ्या, थाळ्या, घंटा त्यांना अभिवादन करू अशी साद घातली होती. ...

 टेक महिंद्रा कंपनीची बदनामी केल्याप्रकरणी विशाखा गायकवाडसह दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Vishakha Gaikwad and two others against crime were charged for defaming the Tech Mahindra Company | Latest pune News at Lokmat.com

पुणे : टेक महिंद्रा कंपनीची बदनामी केल्याप्रकरणी विशाखा गायकवाडसह दोघांवर गुन्हा दाखल

टेक महिंद्र आणि आयबीटी सोल्युशन्स कंपनीतला विशाखा गायकवाड यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. ...

CoronaVirus: ‘तुम्ही आणि तुमचा जीव’; Tech Mahindra च्या मॅनेजरला सामाजिक कार्यकर्ता महिलेने झापले - Marathi News | CoronaVirus: Tech Mahindra's manager harassed by a social worker hrb | Latest pune News at Lokmat.com

पुणे :CoronaVirus: ‘तुम्ही आणि तुमचा जीव’; Tech Mahindra च्या मॅनेजरला सामाजिक कार्यकर्ता महिलेने झापले

विमाननगर येथील टेक महिंद्रा या आयटी कंपनीमध्ये जाऊन संजीवनी फाऊंडेशन या संस्थेच्या प्रमुख विशाखा गायकवाड यांनी मॅनेजरला तंबी दिली. तसेच कर्मचाऱ्यांनाही ठरवून कामावर न येण्याचे आवाहन केले. ...

coronavirus : मास्क, सॅनिटायझर रेशनच्या दुकानावर उपलब्ध करा ; मनविसेचे मागणी - Marathi News | coronavirus: mask and sanitizer make available in ration shop ; demands mns rsg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus : मास्क, सॅनिटायझर रेशनच्या दुकानावर उपलब्ध करा ; मनविसेचे मागणी

नागरिकांच्या सुरक्षेसाठी मास्क व सॅनिटायझर रेशनिंग दुकानात उपलब्ध करुन देण्याची मागणी मनविसेकडून करण्यात आली आहे. ...

Coronavirus: राज्यात 'सरकारी कर्फ्यू' जाहीर करावा, मनसेचे आवाहन - Marathi News | Coronavirus: MNS appeals to declare 'government curfew' in the Maharashtra rkp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: राज्यात 'सरकारी कर्फ्यू' जाहीर करावा, मनसेचे आवाहन

Coronavirus: "महाराष्ट्राची इटली होऊ द्यायची नसेल..." ...