लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
ठाण्यात कोरोनाशी लढणार्‍या पोलिसांना मनसेने दिले मच्छरविरोधी कवच - Marathi News | Anti-mosquito kit provided by MNS to police fighting corona in Thane hrb | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात कोरोनाशी लढणार्‍या पोलिसांना मनसेने दिले मच्छरविरोधी कवच

पोलीस बांधव रात्रभर नाकाबंदी करत असताना त्यांना सध्या डासांचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ...

'...तर मुख्यमंत्र्यांच्या भावाचं नाव राज ठाकरे आहे, लक्षात ठेवा'; मनसेने दिला इशारा - Marathi News | MNS leader Rupali Patil has warned those who criticize CM Uddhav Thackeray mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर मुख्यमंत्र्यांच्या भावाचं नाव राज ठाकरे आहे, लक्षात ठेवा'; मनसेने दिला इशारा

कोरोनाच्या संकटकाळात हे दोघेही मतभेद दूर ठेवून एकमेकांशी संवाद साधत असल्याचं दिसत आहे. ...

CoronaVirus ...तर लॉकडाऊनही निष्प्रभ ठरेल; राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना केले सावध - Marathi News | CoronaVirus then lockdown will fail; Raj Thackeray's warn uddhav Thackeray hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus ...तर लॉकडाऊनही निष्प्रभ ठरेल; राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना केले सावध

आजारातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या देखील आश्वासक आहे. ह्याबद्दल ह्या लढाईत उतरलेल्या प्रत्येकाचं जेवढं कौतुक करावं ते कमीच आहे. ...

Coronavirus: ‘सरकार फक्त आकडेवारी देतंय पण प्रत्यक्ष मदत पोहचत नाही’; मनसेचा आरोप   - Marathi News | Coronavirus: 'The government is only providing statistics but no direct help'; MNS Target State government pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: ‘सरकार फक्त आकडेवारी देतंय पण प्रत्यक्ष मदत पोहचत नाही’; मनसेचा आरोप  

खासगी डॉक्टर्सना यात सहभागी केले पाहिजे सरकारी दवाखान्यात त्यांना काम करायला लावले पाहिजे अशी विनंतीही मनसेने केली. ...

वांद्रे प्रकरणी अटक केलेल्या विनय दुबेने पोस्ट केला राज ठाकरेंसोबतचा फोटो; मनसे म्हणते... - Marathi News | MNS leader Kirtikumar Shinde has said that MNS has no connection with Vinay Dubey mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे प्रकरणी अटक केलेल्या विनय दुबेने पोस्ट केला राज ठाकरेंसोबतचा फोटो; मनसे म्हणते...

विनय दुबे यांनी राज ठाकरेंसोबत असणारे अनेक फोटो आपल्या फेसबुकवर पोस्ट केले आहेत ...

CoronaVirus: गरजूंना मदत कराच, पण...; राज ठाकरेंची कार्यकर्त्यांना मोलाची सूचना - Marathi News | coronavirus mns chief raj thackeray gives important suggestion to party workers kkg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: गरजूंना मदत कराच, पण...; राज ठाकरेंची कार्यकर्त्यांना मोलाची सूचना

coronavirus राज यांचं मनसेसह सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाचं आवाहन ...

Coronavirus: ...म्हणून तू सिनेमातलाच नव्हे, खरोखरचा 'बादशाह'; शाहरुख खानचे 'मनसे' कौतुक - Marathi News | Coronavirus:MNS leader Kirtikumar Shinde praises actor Shah Rukh Khan for giving him 25,000 PPE kits mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: ...म्हणून तू सिनेमातलाच नव्हे, खरोखरचा 'बादशाह'; शाहरुख खानचे 'मनसे' कौतुक

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील शाहरुख खानचे कौतुक केले आहे. ...

Coronavirus:...अन्यथा परिस्थिती बिकट होण्याची शक्यता; मनसेने केली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विनंती - Marathi News | Coronavirus:MNS Demand to Chief Minister Uddhav Thackeray for give payment to Police, Doctors pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus:...अन्यथा परिस्थिती बिकट होण्याची शक्यता; मनसेने केली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विनंती

सैन्य उपाशीपोटी लढू शकत नाही. विदर्भ, मराठवाड्यातील काही कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नाही. ...