महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
कोविड सेंटर सुरू होऊ दे रे महाराजा, सरकारला सद््बुद्धी दे रे महाराजा...ठक्करडोम येथील नियोजित कोविड सेंटरमध्ये अशी आळवणी करीत महाराष्ट नवनिर्माण सेनेच्या वतीने अभिनव आंदोलन करण्यात आले आणि शासन तसेच जिल्हा प्रशासनाला साकडे घालण्यात आले. ...
पनवेलमध्ये क्वारंटाईन सेटंरमध्ये महिला रुग्णावर एका पुरुष रुग्णाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली, यामुळे महिला कुठेही सुरक्षित नाहीत हे सिद्ध झालं असा आरोप मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी केला आहे. ...
नाशिक- शहरात कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील सत्तारूढ भाजपला मात्र नियंत्रण आणता येत नाही, असा ठपका ठेवत महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या वतीने महापौर सतीश कुलकर्णी यांना च्यवनप्राश भेट देण्यात आले आणि फिट रा ...
कीर्तनामधून इंदोरीकर महाराज यांनी गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक (पीसीएनडीटी) कायद्याचा भंग केल्याची न्यायालयात खासगी फिर्यादही दाखल झाली आहे. ...