महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अभिजीत पानसे यांनी शनिवारी ( ११ जुलै) समाजप्रबोधनकार इंदोरीकर महाराज यांची भेट घेतली. पानसे हे महाराजांच्या संगमनेर तालुक्यातील ओझर बुद्रूक येथील घरी आले होते. ...
अग्रिमा जोशुआने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या असून तिच्यावर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी सोशल मीडियात सुरु आहे. ...