लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
शिरूरमध्ये मनसेचे खळ्खट्याक; वीज वितरण कंपनीचे कार्यालय फोडले - Marathi News | Mahavitran office was broken by MNS in Shirur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूरमध्ये मनसेचे खळ्खट्याक; वीज वितरण कंपनीचे कार्यालय फोडले

कोरोनाकाळात आधीच मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना अधिकाऱ्यांची उडवाउडवीची उत्तरे ...

CoronaVirus News : कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना खाटा टाकण्याचे प्रकार, मनसेची टीका - Marathi News | CoronaVirus News: MNS criticizes the use of corona while the number of corona patients is declining | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News : कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना खाटा टाकण्याचे प्रकार, मनसेची टीका

डोंबिवली जिमखाना येथे उभारण्यात येत असलेल्या कोविड रुग्णालयाची पाहणी आमदार पाटील यांनी आज सायंकाळी केली. ...

साई प्लेटेनियम रूग्णालय प्रकरणी; शिवसेना विरूद्ध भाजपा - मनसे - Marathi News | Sai Platinum Hospital Case; BJP against Shiv Sena - MNS | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :साई प्लेटेनियम रूग्णालय प्रकरणी; शिवसेना विरूद्ध भाजपा - मनसे

शिवसेनेचे श्रेय घेण्यासाठी विरोधकांची धडपळ ...

जिम सुरु करा, कोण कारवाई करतंय बघू; राज ठाकरेंनी 'दंड थोपटले' - Marathi News | MNS chief Raj Thackeray has told the gym drivers to start the gym | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जिम सुरु करा, कोण कारवाई करतंय बघू; राज ठाकरेंनी 'दंड थोपटले'

राज ठाकरेंची भेट घेऊन जिम चालकांनी आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. ...

ठाण्यात आता सेना-मनसेमध्ये पोस्टर वॉर; एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप - Marathi News | Poster War in Sena-MNS in Thane now; Accusations against each other | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात आता सेना-मनसेमध्ये पोस्टर वॉर; एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप

आज ठाणेकरांना तीन हात नाका येथे पोस्टर वॉर पाहायला मिळाला. ...

मनसेच्या अविनाश जाधव यांचा जामीन कोर्टाने केला मंजूर - Marathi News | MNS's Avinash Jadhav granted bail by thane sessions court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मनसेच्या अविनाश जाधव यांचा जामीन कोर्टाने केला मंजूर

चौकशीसाठी पोलिसांना अजून हवा होता रिमांड, पोलिसांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला ...

'सोशल डिस्टन्सचे तीन तेरा'; वैतागलेल्या अजित पवारांनी मनसेच्या गटनेत्याला सुनावले - Marathi News | Ajit Pawar told the MNS group leader; "Follow social distance, 4 minister corona positive " | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'सोशल डिस्टन्सचे तीन तेरा'; वैतागलेल्या अजित पवारांनी मनसेच्या गटनेत्याला सुनावले

अजित पवार यांच्या या वक्तव्यावर गटनेते चिखले यांनी नाराजी व्यक्त केली. अजित पवारांना एवढीच जर काळजी होती तर त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांचा लवाजमा बोलवायचा कशाला, असा प्रश्न उपस्थित केला आहे. ...

अविनाश जाधव यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली - Marathi News | Hearing on Avinash Jadhav's bail application adjourned | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अविनाश जाधव यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली

गुरुवारी होणारी सुनावणी आता शुक्रवारी होणार असल्याची माहिती जाधव यांचे वकील ओंकार राजूरकर यांनी दिली.   ...