लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
शिवसेनेत जाणाऱ्या वसंत गितेंना मनसेची ऑफर, 'या' 3 नेत्यांवर फोडलं खापर - Marathi News | MNS's offer to Vasant Gite, who is going to Shiv Sena, was slammed on 'these' 3 leaders of MNS in nashik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेत जाणाऱ्या वसंत गितेंना मनसेची ऑफर, 'या' 3 नेत्यांवर फोडलं खापर

गेल्या काही दिवसांपासून भाजपात अस्वस्थ असणारे माजी प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते आणि सुनील बागुल हे दोघे त्यांच्या मूळ स्वगृही म्हणजेच शिवसेनेत परतणार असल्याची चर्चा असली तरी अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. ...

"ज्या हातांनी महाराष्ट्र सैनिकांना मारलंत त्याच हातांनी...;" मनसेचं पोलिसांना आव्हान - Marathi News | mns sandeep deshpande warns criticize police over beating mns party workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ज्या हातांनी महाराष्ट्र सैनिकांना मारलंत त्याच हातांनी...;" मनसेचं पोलिसांना आव्हान

पोलिसांनी सरकारचे दलाल असल्यासारखं वागू नये, त्या पोलिसांना तात्काळ निलंबित करा; संदीप देशपांडे यांची मागणी ...

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात मनसैनिकांचा राडा  - Marathi News | Rada of Mansainiks in the program of Eknath Shinde | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात मनसैनिकांचा राडा 

Eknath Shinde : वसई-विरार पालिका प्रशासनाने मंगळवारी परिवहन बसेसचे उद्घाटन, लोकार्पण सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमाला नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे व इतर नेते मंडळी हजर असताना, मनसैनिक आक्रमक झाले. ...

अ‍ॅमेझॉनची सपशेल माघार, राज ठाकरे, मनसेविरोधातील दावा मागे घेण्यासाठी न्यायालयात अर्ज - Marathi News | Amazon files application in court to withdraw Complaint against MNS & Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अ‍ॅमेझॉनची सपशेल माघार, राज ठाकरे, मनसेविरोधातील दावा मागे घेण्यासाठी न्यायालयात अर्ज

Amazon-MNS News : अ‍ॅमेझॉनच्या साइटवर मराठीचा पर्याय नसल्याने मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच या मुद्द्यावर मनसेने खळ्ळ खटॅकचा अवलंब सुरू केला होता. ...

आम्हाला वेळ द्या म्हणत मंत्री एकनाथ शिंदेंसमोर मनसेचा राडा; दोन कार्यकर्त्यांना चोप - Marathi News | mns workers protest in front of minister eknath shinde in vasai | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आम्हाला वेळ द्या म्हणत मंत्री एकनाथ शिंदेंसमोर मनसेचा राडा; दोन कार्यकर्त्यांना चोप

वसई विरार शहर महापालिकेच्या कार्यक्रमात गोंधळ; मनसैनिक पोलिसांच्या ताब्यात ...

'शिवसैनिक झालाय गरीब-बापडा; सत्ताधाऱ्यांना मराठी मतदारच मारतील झापडा'; मनसेचा टोला - Marathi News | MNS leader Kirtikumar Shinde has criticized Shiv Sena by tweet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शिवसैनिक झालाय गरीब-बापडा; सत्ताधाऱ्यांना मराठी मतदारच मारतील झापडा'; मनसेचा टोला

मनसेचे नेते कीर्तिकुमार शिंदे यांनी ट्विट करुन शिवसेनेवर टीका केली आहे. ...

औरंगाबादनंतर उस्मानाबादच्या नामांतराची चर्चा; 'धाराशिव' नावासाठी मनसे मैदानात - Marathi News | Discussion on renaming Osmanabad after Aurangabad; MNS on field for the name 'Dharashiv' | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :औरंगाबादनंतर उस्मानाबादच्या नामांतराची चर्चा; 'धाराशिव' नावासाठी मनसे मैदानात

MNS on field for the name 'Dharashiv' for Usmanabad मनसेचे जिल्हा संघटक अमरराजे कदम, दादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी सोमवारी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या भावना मांडल्या. ...

...तोपर्यंत मनसेसोबत युती शक्य नाही : भाजपकडून भूमिका स्पष्ट - Marathi News | Until then, an alliance with MNS is not possible: BJP's role is clear | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तोपर्यंत मनसेसोबत युती शक्य नाही : भाजपकडून भूमिका स्पष्ट

शिवसेनेने राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षांना सोबत घेत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केल्यापासून भाजप - मनसे युतीची जोरदार चर्चा सुरू आहे. ...