महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
MNS News: कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लागू निर्बंध शिथिल होत आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. लवकरच राज्यातील विविध महापालिका निवडणुकांचे पडघम वाजणार आहेत. तर, वर्षभरावर आलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला ...
या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन अर्वाच्च शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकारी राजेंद्र कांबळे यांना ताबडतोब निलंबित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी ...
Shiv Sena, BJP News: भाजपाने औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्यात यावं यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. तर मनसेनेही याबाबत महाराष्ट्र सरकारला २६ जानेवारीपर्यंतची मुदत दिली आहे. ...