लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
मनसेमध्ये नेत्यांवर दुसरी फळी शिरजोर, मंगळवारच्या बैठकीत उमटणार पडसाद; राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे लक्ष - Marathi News | In MNS, the second position leader dominates on the leaders, Attention to the role of Raj Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मनसेमध्ये नेत्यांवर दुसरी फळी शिरजोर, मंगळवारच्या बैठकीत उमटणार पडसाद; राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे लक्ष

MNS News : गेल्या वर्षभरात मनसेचा चेहरा जनमानसात टिकवून ठेवण्याचे काम दुसऱ्या फळीने केले असल्याने मंगळवारी होणा-या पक्षाच्या बैठकीत या संघर्षाचे पडसाद उमटण्याची दाट शक्यता आहे. ...

"राज ठाकरेंचे असंख्य चाहते हेच त्यांचे कवच, सरकारने डोकं ठिकाणावर ठेऊन काम करावे" - Marathi News | "Raj Thackeray's many fans are his shield, the government should work with its head in place" | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"राज ठाकरेंचे असंख्य चाहते हेच त्यांचे कवच, सरकारने डोकं ठिकाणावर ठेऊन काम करावे"

mns leader rupali patil : राज ठाकरे यांच्या सुरक्षेत कपात केल्यामुळे मनसे नेत्या रुपाली पाटील चांगल्याच भडकल्या आहेत. ...

मनसेनं सुरू केली नवी वेब सीरिज; 'पेंग्विन गेम्स' - Marathi News | maharashtra navanirman sena launches new web series Penguin Games | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेनं सुरू केली नवी वेब सीरिज; 'पेंग्विन गेम्स'

या द्वारे सामान्यांना भेडसावणारे प्रश्न मांडण्याचा करण्यात येतोय प्रयत्न ...

'बृहन्मुंबई पालिकेसाठी दोन आयुक्त नाही तर...'; काँग्रेस-भाजपाच्या वादत मनसेची वेगळीच भूमिका - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande said that 4 commissioners are needed for BMC, not 2 commissioners.'If not two commissioners for BMC ...'; MNS has a different role in the Congress-BJP dispute | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'बृहन्मुंबई पालिकेसाठी दोन आयुक्त नाही तर...'; काँग्रेस-भाजपाच्या वादत मनसेची वेगळीच भूमिका

"राज ठाकरेंच्या जीवाला पाकिस्तानी दहशतावाद्यांकडून धोका, सुरक्षा हटवण्याचा निर्णय खुजेपणाचा’’ - Marathi News | "Raj Thackeray's life is in danger from Pakistani terrorists, dissidents - Bala Nandgaonkar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"राज ठाकरेंच्या जीवाला पाकिस्तानी दहशतावाद्यांकडून धोका, सुरक्षा हटवण्याचा निर्णय खुजेपणाचा’’

Raj Thackeray News : राज ठाकरेंच्या रोखठोक स्वभावामुळे अनेक हितशत्रू साहेबांबद्दल वैर बाळगून आहेत, ...

फडणवीस, राज ठाकरेंसह काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात; आता सुरक्षेवरून राजकारण - Marathi News | Reduction in security of some leaders including Fadnavis, Raj Thackeray; Now politics from security | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीस, राज ठाकरेंसह काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात; आता सुरक्षेवरून राजकारण

आशिष शेलार यांची वायप्लस सुरक्षा काढून त्यांनाही वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांच्या सुरक्षाव्यवस्थेतही कपात करण्यात आली आहे ...

"ज्यांच्याकडे महाराष्ट्र सैनिकांची एवढी सुरक्षा आहे;त्यांची झेड सुरक्षा काढून काय तीर मारणार" - Marathi News | MNS leader Rupali Patil-Thombre has criticized the state government. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ज्यांच्याकडे महाराष्ट्र सैनिकांची एवढी सुरक्षा आहे;त्यांची झेड सुरक्षा काढून काय तीर मारणार"

राज ठाकरेंची सुरक्षा व्यवस्था कमी केल्यानंतर मनसेच्या नेत्या रुपाली पाटील- ठोंबरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ...

"नऊ महिने आपल्या पिल्लाला पोटात वाढवलेल्या आईची या घटनेनंतरची अवस्था आईच समजू शकते" - Marathi News | mns leader shalini thackeray commented on bhandara 10 newborns died in hospital fire | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नऊ महिने आपल्या पिल्लाला पोटात वाढवलेल्या आईची या घटनेनंतरची अवस्था आईच समजू शकते"

मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांची भावूक पोस्ट ...