लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
Raj Thackeray: 'आपले-आपले पैसे कमवा अन् आपली-आपली दुकानं चालवा, असं चाललंय' - Marathi News | Raj Thackeray: 'Make your own money, run your own shop', raj on government on corona restriction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raj Thackeray: 'आपले-आपले पैसे कमवा अन् आपली-आपली दुकानं चालवा, असं चाललंय'

सण, उत्सव आणि कोरोना निर्बंध यांवरुनही राज ठाकरेंनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला. केंद्र आणि राज्य सरकारकडून आगामी काळातील सणांवर घालण्यात आलेल्या निर्बंधावरुन त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त केला. ...

Raj Thackeray: निवडणूक न घेता प्रशासक नेमून महापालिका ताब्यात ठेवण्याचा सरकारचा कट; राज ठाकरेंचा गंभीर आरोप - Marathi News | Raj Thackeray state Governments plan to appoint an administrator without holding elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणूक न घेता प्रशासक नेमून महापालिका ताब्यात ठेवण्याचा सरकारचा कट; राज ठाकरेंचा आरोप

Raj Thackeray: राज्यात महापालिका निवडणुका न घेता त्याठिकाणी प्रशासक नेमून महापालिकांचा कारभार देखील आपल्या ताब्यात ठेवण्याचा कट सरकार आखत असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. ...

“१९९२ साली संपूर्ण शिवतीर्थ भरलं होतं; अन् अचानक बाळासाहेब म्हणाले.."; राज ठाकरेंनी सांगितला 'तो' रंजक किस्सा  - Marathi News | “ShivTirtha was full In 1992 and Suddenly Balasaheb Thackeray said .. ''; Raj Thackeray told an interesting story | Latest pune News at Lokmat.com

पुणे :“१९९२ साली संपूर्ण शिवतीर्थ भरलं होतं; अन् अचानक बाळासाहेब म्हणाले.."; राज ठाकरेंनी सांगितला 'तो' रंजक किस्सा 

मी माझ्या शालेय जीवनात कधीही वक्तृत्व स्पर्धेत भाग नाही घेतला. बोलायला भीती वाटायची. लोकांसमोर जायचं कसं, बोलायचं कसं असा प्रश्न मला पडायचा. ...

डोंबिवलीत खड्डय़ात बसून मनसेचे आंदोलन; केडीएमसीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी - Marathi News | MNS agitation sitting in a pothole in Dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत खड्डय़ात बसून मनसेचे आंदोलन; केडीएमसीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

Dombivali News : मनसेच्या वतीने आज डोंबिवलीतील लोकमान्य टिळकाच्या पुतळयासमोरील रस्त्यावर खड्डय़ात बसून कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. ...

Shivsena Vs MNS: मनसेसाठी शिवसेनेची 'आदित्य'नीती; पुण्यासाठी दोन खास शिलेदारांची नियुक्ती - Marathi News | Shivsena Vs MNS Shivsena Appointment sachin ahir and aditya shirodkar pune sampark pramukh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनसेसाठी शिवसेनेची 'आदित्य'नीती; पुण्यासाठी दोन खास शिलेदारांची नियुक्ती

Pune, Shivsena VS MNS: राज ठाकरे आजही पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. पण मनसेच्या रणनितीला मात देण्यासाठी आता शिवसेनेनं मोठी खेळी केली आहे.  ...

राज ठाकरेंना चेकमेट करण्यासाठी शिवसेना मैदानात | Raj Thackeray Pune Tour | Aditya Shirodkar | Pune - Marathi News | In Shiv Sena ground to checkmate Raj Thackeray Raj Thackeray Pune Tour | Aditya Shirodkar | Pune | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंना चेकमेट करण्यासाठी शिवसेना मैदानात | Raj Thackeray Pune Tour | Aditya Shirodkar | Pune

...

'खोड्या काढल्याशिवाय सिद्धार्थला स्वस्थ वाटायचं नाही'; मनसेच्या नेत्यानं जागवल्या आठवणी - Marathi News | MNS general secretary KirtiKumar Shinde has also paid homage to actor Siddharth Shukla. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'खोड्या काढल्याशिवाय सिद्धार्थला स्वस्थ वाटायचं नाही'; मनसेच्या नेत्यानं जागवल्या आठवणी

मनसेचे सरचिटणीस कीर्तीकुमार शिंदे यांनाही सिद्धार्थ शुक्लाला श्रद्धांजली वाहिली आहे. ...

मनसे- भाजपा छुप्या युतीचा 'असा' आहे नवा प्लॅन?; महापालिका निवडणुकीपूर्वी राजकीय संकेत - Marathi News | Is this the new plan of the hidden MNS-BJP alliance ?; Target Shivsena-NCP-Congress in Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसे- भाजपा छुप्या युतीचा 'असा' आहे नवा प्लॅन?; निवडणुकीपूर्वीचे राजकीय संकेत

मनसे आणि भाजप यांच्या युतीच्या चर्चा अलीकडे कधी सुरु झाल्या? तर जेव्हा चंद्रकांत पाटील हे राज ठाकरे यांना नाशिकमध्ये भर रस्त्यात भेटले. त्यानंतर चंद्रकांत पाटील थेट राज ठाकरेंच्या कृष्णकुंज या निवासस्थानी पोहोचले ...