लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
म्हणून राज ठाकरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट न घेताच विधान भवनातून फिरले माघारी - Marathi News | Raj Thackeray went to meet the Chief Minister Uddhav Thackeray, but walked back through the door of the Vidhan Bhavan | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :म्हणून राज ठाकरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट न घेताच विधान भवनातून फिरले माघारी

Raj Thackeray News : मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेण्यासाठी विधान भवनात आले होते. मात्र ते मुख्यमंत्र्यांची भेट न घेताच माघारी परतले.  ...

शिवसेनेला धक्का अन् भाजपाला साथ; राज ठाकरे पुन्हा सक्रिय, ४ मार्चला नाशिकचा दौरा करणार - Marathi News | MNS chief Raj Thackeray will leave for Nashik on March 4. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेला धक्का अन् भाजपाला साथ; राज ठाकरे पुन्हा सक्रिय, ४ मार्चला नाशिकचा दौरा करणार

महापौर निवडणुकीपाठोपाठ स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत भाजपाला पुन्हा एकदा मनसे (MNS) टाळी देणार आहे. ...

'युवराज आदित्य ठाकरेंच्या वरळीत कोरोना नाही का?'; पबमधला व्हिडीओ शेअर करत मनसेचा सवाल - Marathi News | mns slams aditya thackeray over Violation of covid precaution norms in worli | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'युवराज आदित्य ठाकरेंच्या वरळीत कोरोना नाही का?'; पबमधला व्हिडीओ शेअर करत मनसेचा सवाल

mns slams aditya thackeray: आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन; मुख्यमंत्र्यांचा आवाहनाला हरताळ ...

... म्हणून उदयनराजेंनी राज ठाकरेंची भेट घेतली, मनसेकडून स्पष्टीकरण - Marathi News | ... So Udayan Raje bhosale met Raj Thackeray, explanation from MNS by twitter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणून उदयनराजेंनी राज ठाकरेंची भेट घेतली, मनसेकडून स्पष्टीकरण

उदयनराजे भोसलेंनी गेल्या काही दिवसांपासून अनेक नेतेमंडळींच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. याआधीही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचीही भेट घेतली होती. ...

मी मराठी, माझी स्वाक्षरी मराठी! मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी मनसेची स्वाक्षरी मोहीम - Marathi News | Marathi Signature campaign of MNS to get elite status for Marathi language | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी मराठी, माझी स्वाक्षरी मराठी! मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी मनसेची स्वाक्षरी मोहीम

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या वतीने शिवाजी पार्क येथे स्वाक्षरी मोहीम अभियान राबविण्यात आली ...

मोठी बातमी! उदयनराजे भोसले 'कृष्णकुंज'वर राज ठाकरेंच्या भेटीला, चर्चांना उधाण - Marathi News | bjp mp udayanraje bhosale meet mns chief raj thackeray in his mumbai krushna kunj residence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! उदयनराजे भोसले 'कृष्णकुंज'वर राज ठाकरेंच्या भेटीला, चर्चांना उधाण

भारतीय जनता पक्षाचे (BJP) खासदार उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) हे मुंबईत 'कृष्णकुंज'वर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्या भेटीला गेले आहेत. ...

मनसेची 'मी मराठी स्वाक्षरी मराठी' व्यापक मोहीम, पुणेकरांची 'मनसे' दाद - Marathi News | MNS's 'I Marathi Signature Marathi' comprehensive campaign, Punekar's 'MNS' appreciation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनसेची 'मी मराठी स्वाक्षरी मराठी' व्यापक मोहीम, पुणेकरांची 'मनसे' दाद

मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने शिवाजी पार्कात आयोजित कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली. ...

जेव्हा राज ठाकरे म्हणतात, "मी मास्क घालत नाही, तुम्हालाही सांगतोय..." - Marathi News | marathi bhasha din mns leader raj thackeray speaking on not wearing mask coronavirus pandamic | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :जेव्हा राज ठाकरे म्हणतात, "मी मास्क घालत नाही, तुम्हालाही सांगतोय..."

MNS Raj Thackeray : आज मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे उपस्थित होते. ...