मनसे, मराठी बातम्या FOLLOW Mns, Latest Marathi News महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
विशेष म्हणजे ६६ कोटी रुपये खर्चून हा रस्ता बांधण्यात आला होता. त्यावरुन, राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. ...
मानपाडा पोलीस ठाण्यात भाजपचे नंदू जोशी यांच्या विरोधात विनयभंगाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आल्यावर भाजपने पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. ...
पोलिसांकडून ही माहिती समोर येताच भाजपा-मनसेने संजय राऊतांवर निशाणा साधला. ...
MNS Raj Thackeray : राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले आहेत. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेवर आता मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...
मनसेचे आमदार राजू पाटील यांनी देखील राज ठाकरेंची भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ...
राज ठाकरे यांचा आज वाढदिवस १४ जून रोजी आहे. यानिमित्ताने शिवतीर्थ परिसरात मनसेने बॅनर लावले आहेत. ...
Raj Thackeray Birthday: रात्री १२ वाजता मनसैनिकांच्या उपस्थितीत राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर केक कापला. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. ...