मीरा रोड, मराठी बातम्या FOLLOW Mira road, Latest Marathi News
Mira Road: मीरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेच्या ताफ्यात ५७ इलेक्ट्रिक बस दाखल होणार असून सदर बसची चाचणी पुणे येथे महापालिका आयुक्त व अधिकाऱ्यांनी केली . लवकरच २५ बस ह्या प्रवाश्यांच्या सेवेत दाखल होणार आहेत. ...
चैन व मोबाईल स्नेचिंग सह वाहन चोरीचे १३ गुन्हे दाखल असलेल्या इराणी टोळीतील सराईत आरोपीला गुन्हे शाखेने मोठ्या जिकरीने अटक केली आहे. ...
भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी सरकारी रुग्णालयातून बेपत्ता झालेले ८१ वर्षीय रुग्ण हे सोमवारच्या मध्यरात्री भाईंदर पूर्व भागात सापडले. ...
२० लाखांचे साहित्य जळून खाक झाले. ...
रुग्णाला आयसीयू मध्ये ठेवण्यात आले होते. ...
आयुक्त ढोले यांनी विकासकामांची माहिती देत स्टील उद्योग विकासासाठी क्लस्टर चा पर्याय मांडला . ...
मीरारोडच्या पूनम सागर कॉम्प्लेक्स जवळ महापालिकेचे भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालय आहे. ...
उघडपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर चालला असताना अधिकारी मात्र कारवाईची आकडेवारी दाखवून फुकटची पाठ थोपटवून घेत असल्याचा संताप व्यक्त होत आहे. ...