लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मंत्री

मंत्री, मराठी बातम्या

Minister, Latest Marathi News

सिंधुदुर्ग : जीएसटीमुळेच शुल्क आकारण्याचा निर्णय : सुदिन ढवळीकर, बांबोळी प्रश्न लवकरच निकाली निघेल - Marathi News | Sindhudurg: Charge due to GST: Shuddin Dhavalikar, Bamboli question soon to be settled | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : जीएसटीमुळेच शुल्क आकारण्याचा निर्णय : सुदिन ढवळीकर, बांबोळी प्रश्न लवकरच निकाली निघेल

गोवा-बांबोळी येथील मेडिकल कॉलेजमध्ये सिंधुदुर्गमधील रुग्णांकडून फी आकारली जात आहे. त्याबाबत लवकरात लवकर तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. मी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना भेटून याबाबत चर्चा केली आहे. पुन्हा एकदा चर्चा करेन. मात्र हा सर्व घोळ जीएसटी ...

दुर्बल घटकांच्या विकासाठी प्रयत्न होणे गरजेचे,ग्रामविकास राज्यमंत्री दादाभूसे यांचे प्रतिपादन - Marathi News |  To make efforts for the development of weaker sections, rendering of Minister of State for Rural Development Dadabhusay | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुर्बल घटकांच्या विकासाठी प्रयत्न होणे गरजेचे,ग्रामविकास राज्यमंत्री दादाभूसे यांचे प्रतिपादन

विकासाची फळे समाजातील शेवटच्या घटकांपर्यत पोहोचवण्याचे आणि दुर्बल घटकांच्या विकासाचे प्रयत्न व्हावेत, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी केले. यशवतंराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ येथे 73 व 74 घटना दुरुस्तीच्या रौप् ...

नागपुरात केंद्रीय राज्यमंत्री हेगडे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार - Marathi News | Police complaint against union minister of state Hegde in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात केंद्रीय राज्यमंत्री हेगडे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार

कर्नाटकमधील एका कार्यक्रमात राज्यघटना बदलविण्याचे जाहीर वक्तव्य करणारे केंद्रीय कौशल्य व विकास राज्यमंत्री अनंतकुमार दत्तात्रय हेगडे यांच्याविरुद्ध राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी करणारी तक्रार इमामवाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली. ...

नव्या दमाने जनसेवा करणार - सुधीर मुनगंटीवार - Marathi News | Sudhir Mungantiwar will do people service new will | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नव्या दमाने जनसेवा करणार - सुधीर मुनगंटीवार

गळ्यावरील उपचारानंतर तब्बल दीड महिन्यांनी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे शनिवारी नागपुरात आगमन झाले. विमानतळावर मोठ्या संख्येने उपस्थित त्यांच्या समर्थक, कार्यकर्त्यांनी त्यांना घोळका घालत आस्थेने विचारपूस केली. या वेळी मुनगंटीवार यांनी ईश्वर, कु ...

‘ग्रामीण आरोग्य बँक’योजना लागू करणार ; वैद्यकीय शिक्षणमंत्री महाजन यांची ग्वाही - Marathi News | 'Rural Health Bank' will be implemented; Medical Education Minister Mahajan's assured | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘ग्रामीण आरोग्य बँक’योजना लागू करणार ; वैद्यकीय शिक्षणमंत्री महाजन यांची ग्वाही

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या तज्ज्ञ डॉक्टरांची ग्रामीण भागातही सेवा मिळावी यासाठी ‘ग्रामीण आरोग्य बँक’ ही योजना लवकरच कार्यान्वित करण्यात येईल. यात जे डॉक्टर विविध शिबिरांच्या माध्यमातून किंवा वैयक्तिक स्तरावर ग्रामीण भागात आपली सेवा देतील त्यांना ‘क्र ...

अखेर तावडे नागपूर विद्यापीठाच्या कार्यक्रमाला येणार - Marathi News | Tawde finally come to the Nagpur University program | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अखेर तावडे नागपूर विद्यापीठाच्या कार्यक्रमाला येणार

राज्यात सत्ताबदल झाल्यापासून उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचा मुहूर्त लाभला नव्हता. मात्र हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने शहरातच असणारे तावडे अखेर विद्यापीठाच्या कार्य ...

भारताचे कृषी मंत्री आज वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमध्ये - Marathi News | Agriculture Minister of India today at the World Orange Festival | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारताचे कृषी मंत्री आज वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमध्ये

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री राधा मोहन सिंग हे खास वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी रविवारी नागपुरात येणार आहेत. ते दुपारी २ वाजता फेस्टिव्हलमधील शेतकऱ्यांना विविध मुद्यांवर विशेष मार्गदर्शन करणार आहेत. ...

राज्यातील पुलांच्या दुरुस्तीसाठी हुडकोकडून १६०० कोटींचे कर्ज - Marathi News | 1600 crores loan from Hudco to repair the bridges in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यातील पुलांच्या दुरुस्तीसाठी हुडकोकडून १६०० कोटींचे कर्ज

सावित्री पूल वाहून जाण्याच्या दुर्घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यातील पाच हजार पुलांचे ‘स्ट्रक्चरल आॅडिट’ केले. या पुलांच्या दुरुस्तीसाठी चार हजार कोटींची गरज आहे. पहिल्या टप्प्यात हुडकोकडून १ हजार ६०० कोटी रुपयांचे कर्ज मिळणार आहे, अशी माह ...