लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दूध

दूध

Milk, Latest Marathi News

लॉकडाऊनमुळे दुग्ध व्यावसायिक अडचणीत! - Marathi News | Dairy business in trouble due to lockdown! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लॉकडाऊनमुळे दुग्ध व्यावसायिक अडचणीत!

Akola News : ग्राहकांकडूही वसुली होत नसल्याने दुग्ध व्यावसायिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. ...

Milk benefits : अरे व्वा! दूधाच्या सेवनानं हा गंभीर आजार कायमचा राहील दूर; नवीन संशोधनातून खुलासा - Marathi News | Milk benefits : Research reveals drinking milk daily will reduce the risk of heart attack and there is no link increased cholesterol level | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Milk benefits : अरे व्वा! दूधाच्या सेवनानं हा गंभीर आजार कायमचा राहील दूर; नवीन संशोधनातून खुलासा

Milk benefits Research : नवीन संशोधनात असे समोर आले आहे की दररोज एक ग्लास दुधाचे सेवन केल्यास गंभीर हृदयविकारांचा धोका टाळता येतो. आयुर्वेदात दुधाला संपूर्ण आहार म्हणतात. ...

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अंबानींच्या घरी येणाऱ्या दुधाची एक लीटरची किंमत वाचून व्हाल अवाक्.... - Marathi News | The milk of this dairy is consumed by Ambani, Bachchan, Tendulkar, One liter price will be surprised you | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अंबानींच्या घरी येणाऱ्या दुधाची एक लीटरची किंमत वाचून व्हाल अवाक्....

मुकेश अंबानी तर नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. त्यांचं घर नेहमीच चर्चेत असतं. पण त्यांच्या घरातील बारीक सारिक गोष्टी अजूनही लोकांना फार जास्त माहीत नाहीत. ...

दूध उत्पादक शेतकरी अडचणीत - Marathi News | Dairy farmers in trouble | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दूध उत्पादक शेतकरी अडचणीत

कवडदरा : शेतीला पूरक म्हणून ओळखला जाणारा दूध व्यवसाय सध्या कमालीचा अडचणीत सापडला आहे. सध्या दुधाला २२ रुपये दर ... ...

'म्हैस दोनवेळा दूध देते, म्हणून संध्याकाळीही दूधविक्रीला परवानगी द्या' - Marathi News | 'Buffaloes give milk twice, so allow milk sales even in the evening', kripashankarsingh wrote letter to pm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'म्हैस दोनवेळा दूध देते, म्हणून संध्याकाळीही दूधविक्रीला परवानगी द्या'

एकेकाळी काँग्रेसकडून मंत्रीपद भूषवलेल्या कृपाशंकर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून त्यांच्या कामाचं कौतुक केलंय. “तुमच्या सक्षम आणि कुशल नेतृत्वात राज्य सरकार आणि महानगरपालिका महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे ...

दुधासाठी पित्याने पैसे न दिल्याच्या रागात आईने बाळाला साेडले रस्त्यावर - Marathi News | Angered that the father did not pay for the milk, the mother threw the baby on the street | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुधासाठी पित्याने पैसे न दिल्याच्या रागात आईने बाळाला साेडले रस्त्यावर

Mother threw Baby on Road : दोन तास उलटूनही बाळाची आई न आल्याने त्यांनी जे. जे. मार्ग पोलीस ठाणे गाठून बाळाला पोलिसांच्या ताब्यात देत, तक्रार दाखल केली. ...

Video - केविलवाणी धडपड! भूक भागवण्यासाठी "तो" रस्त्यावर सांडलेलं दूध प्यायला; मन सुन्न करणारी घटना - Marathi News | Video lockdown laborers were forced to drink bread of the city the milk that fell in the ground | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - केविलवाणी धडपड! भूक भागवण्यासाठी "तो" रस्त्यावर सांडलेलं दूध प्यायला; मन सुन्न करणारी घटना

Social Viral Video : लॉकडाऊनमध्ये पोटाची भूक भागवण्यासाठी मिळेल ते अन्न खाण्याच्या प्रयत्न अनेक जण करत आहेत. ...

CoronaVirus: कोरोनावर मात करण्यासाठी गाईचं दूध बनलंय चिनी लोकांचं 'हत्यार'! - Marathi News | Corona virus china people drink more milk to boost immune system and to overcome Corona! | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :CoronaVirus: कोरोनावर मात करण्यासाठी गाईचं दूध बनलंय चिनी लोकांचं 'हत्यार'!

शरीरातील प्रोटीनचे प्रमाण वाढविण्यासाठी चीन सरकार तेथील लोकांना जास्तीत जास्त गाईचे दूध प्यायला सांगत आहे. ...