येथील विल्होळी ते औद्योगिक वसाहत रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली असून, रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. सदर रस्त्याने विल्होळीतील हजारो कामगार ये-जा करीत असून, रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. संबंधितांनी ...
सध्या उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण, पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने नाशकातील रोजगार व उद्योजकता मेळाव्यास इच्छुक उमेदवारांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे रोजगाराची संधी प्राप्त करण्यासाठी भरती असो रोजगार मेळ ...
गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून रखडलेली जिल्हा उद्योगमित्र अर्थात झुमच्या बैठकीला अखेर मंगळवारी मुहूर्त लागला. उद्योजकांच्या विविध प्रश्नांवर या बैठकीत चर्चा होऊन जिल्ह्यातील सायने, मालेगाव क्लस्टर आणि दिंडोरी तालुक्यातील अक्राळे येथे गेल्या दोन ते तीन वर ...
खामगाव : वाढत्या तापमानामुळे शहरात आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मंगळवारी दुपारी येथील एमआयडीसी भागातील महावितरणच्या सबस्टेशनच्या आवारात अचानक आग लागल्याने महावितरणचे नुकसान झाले आहे. ...
शेंद्र्यातील आॅरिक सिटीत अँकर प्रकल्प म्हणून येणाऱ्या ‘ह्योसंग’ या कोरियन कंपनीसोबत २३०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा करार झाला आहे. त्या प्रकल्पामुळे इको इंडस्ट्री सिस्टीम वाढावी यासाठी १५० लघु उद्योग ‘ह्योसंग’ प्रकल्पासोबत यावेत. यासाठी चर्चा सुरू अ ...
श्रीरामनगरमधील भर वस्तीत असलेल्या लघुउद्योगांमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. श्रीरामनगरमध्ये बंगले आणि अपार्टमेंट व सोसायटी दिवसागणिक वाढतच आहेत. लोकसंख्याही त्याबरोबर झपाट्याने वाढत आहे. ...
खामगाव : खामगाव औद्योगिक वसाहतीमध्ये २५0 हून अधिक कारखाने आहेत. यामध्ये ऑईल मिल, दालमिल, व अन्य छोटे-मोठे असे उद्योगांना दररोज मोठय़ा प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. परंतु ज्ञानगंगा धरणात पाणीसाठा कमी असल्याने मे अखेरीस अनेक कारखाने पाण्याअभावी बंद ...