लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मायक्रोसॉफ्ट

Microsoft News in Marathi | मायक्रोसॉफ्ट मराठी बातम्या, मराठी बातम्या

Microsoft, Latest Marathi News

मायक्रोसॉफ्ट ही एक अमेरिकन मल्टिनॅशनल कम्प्युटर टेक कंपनी आहे. याची सुरुवात १९७५ मध्ये बिल गेट्स आणि पॉल ऍलन यांनी केली होती. ही जगातील सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्यांपैकी एक आहे.
Read More
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे? - Marathi News | Indian Software Developer Working as Street Sweeper in Russia Earns ₹1.1 Lakh Monthly | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?

Indian Software Developer : मुकेश म्हणाले की, मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांच्या तंत्रज्ञानाशी मी निगडित होतो. एआय, चॅटबॉट्स आणि जीपीटी यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानावर मी डेव्हलपर म्हणून काम केले आहे. ...

“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस - Marathi News | cm devendra fadnavis said the world largest gcc global capability center project will come up in mumbai and 45 thousand jobs will be generated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस

CM Devendra Fadnavis News: राज्यातील प्रतिभा, पायाभूत सुविधा आणि उद्योग सुलभ वातावरणामुळे महाराष्ट्र जागतिक कॅपेबिलिटी सेंटरचे पसंतीचे ठिकाण ठरत आहे. ...

सायबर गुन्ह्यांशी लढण्यासाठी महाराष्ट्राचे 'एआय' नेतृत्व; सत्या नाडेला यांच्या उपस्थितीत 'महाक्राइमओएस एआय'चे उद्घाटन - Marathi News | Maharashtra's 'AI' leadership to fight cybercrime; 'MahaCrimeOS AI' inaugurated in the presence of Satya Nadella | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सायबर गुन्ह्यांशी लढण्यासाठी महाराष्ट्राचे 'एआय' नेतृत्व; सत्या नाडेला यांच्या उपस्थितीत 'महाक्राइमओएस एआय'चे उद्घाटन

महाराष्ट्रात सायबर गुन्ह्यांविरुद्ध लढण्यासाठी मायक्रोसॉफ्ट CEO सत्या नाडेला यांच्या हस्ते 'महाक्राइमओएस एआय' प्लॅटफॉर्मचे अनावरण. फडणवीस यांची घोषणा: ११०० पोलीस ठाण्यात विस्तार. ...

भारताचा एआय सुपरपॉवरचा रोडमॅप तयार! मायक्रोसॉफ्ट करणार १७.५ अब्ज डॉलरची गुंतवणूक - Marathi News | India's AI superpower roadmap ready! Microsoft to invest $17.5 billion | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताचा एआय सुपरपॉवरचा रोडमॅप तयार! मायक्रोसॉफ्ट करणार १७.५ अब्ज डॉलरची गुंतवणूक

ही गुंतवणूक भारताच्या डिजिटल आणि तांत्रिक झेपेचा जागतिक पुरावा असल्याचे नाडेल यांनी म्हटले आहे. ...

Microsoft भारतात १७.५ बिलियन डॉलर्सची विक्रमी गुंतवणूक करणार, ठरणार आशियातील आतापर्यंतची सर्वात मोठी इनव्हेस्टमेंट - Marathi News | Microsoft to invest record 17 5 billion dollars in India will be the largest investment ever in Asia modi nadella meet | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Microsoft भारतात १७.५ बिलियन डॉलर्सची विक्रमी गुंतवणूक करणार, ठरणार आशियातील आतापर्यंतची सर्वात मोठी इनव्हेस्टमेंट

Microsoft Investment In India: अमेरिकेची दिग्गज टेक कंपनी मायक्रोसॉफ्ट भारतात १७.५ अब्ज डॉलर्सची (सुमारे १.५८ लाख कोटी रुपये) गुंतवणूक करणार आहे. कंपनीची संपूर्ण आशियातील ही आजपर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक असेल. काय आहे कंपनीचा प्लॅन. ...