Microsoft Windows FOLLOW Microsoft windows, Latest Marathi News Microsoft Windows : Read More
मायक्रोसॉफ्ट आता त्यांचे बहुचर्चित असलेले एक अॅप बंद करत आहे. कंपनीकडून अजून याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ...
चीनी स्टार्टअप कंपनीने आपले Ai मॉडेल लॉन्च करुन अमेरिकन कंपन्यांचे टेंशन वाढवले आहे. ...
'मायक्रोसॉफ्ट' करणार तीन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक ...
नवी दिल्लीत नडेला यांनी मोदींची भेट घेतली. यावेळी त्यांनी कंपनीच्या विस्तार आणि गुंतवणुकीबाबत माहिती दिली. ...
Satya Nadella Update: 2014 मध्ये सत्या नडेला यांना मायक्रोसॉफ्टचे CEO बनवण्यात आले होते. ...
Job Cut Wave २०२४ : देशात आनंदाचं वातावरण असताना बड्या 3 कंपन्यांनी नोकर कपातीची घोषणा केली आहे. याचा थेट फटका भारतीय कर्मचाऱ्यांनाही बसणार आहे. ...
Google आणि Microsoft वापरणाऱ्यांसाठी हॅकरचा धोका आहे. यामुळे तुमचे बँक खाते खाली होऊ शकते. ...
क्लाऊड आऊटेड रिस्क पार्टनर पॅरामेट्रिक्सने आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये जागतिक स्तरावरील मोठ्या कंपन्यांना अब्जावधींचे नुकसान सहन करावे लागल्याचा दावा करण्यात आला आहे. ...