लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मायक्रोसॉफ्ट विंडो

Microsoft Windows, मराठी बातम्या

Microsoft windows, Latest Marathi News

Microsoft Windows : 
Read More
बाबा वेंगा किंवा नास्त्रेदेमस नाही... मायक्रोसॉफ्टची भविष्यवाणी! २०२६ मध्ये या ४० क्षेत्रांतील लोकांच्या नोकऱ्या जाणार... - Marathi News | AI Job Risk 2026: Not Baba Venga or Nostradamus... Microsoft's prediction! People in these 40 sectors will lose their jobs in 2026... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बाबा वेंगा किंवा नास्त्रेदेमस नाही... मायक्रोसॉफ्टची भविष्यवाणी! २०२६ मध्ये या ४० क्षेत्रांतील लोकांच्या नोकऱ्या जाणार...

AI Job Risk 2026 : मायक्रोसॉफ्टने केवळ धोक्याचा इशारा दिलेला नाही, तर मार्गही सुचवला आहे. कोणती क्षेत्रे या एआयच्या कचाट्यातून सुटणार... ...

मायक्रोसॉफ्टने नोकियानंतर या कंपनीवर तगडा पैसा लावला; Ai च्या इतिहासातील सर्वात मोठी डील, फळणार का? - Marathi News | Microsoft invested in this company after Nokia; The biggest deal in the history of AI, will it work? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मायक्रोसॉफ्टने नोकियानंतर या कंपनीवर तगडा पैसा लावला; Ai च्या इतिहासातील सर्वात मोठी डील, फळणार का?

Microsoft OpenAI Partnership: मायक्रोसॉफ्टला २०२३ पर्यंत OpenAI च्या सर्व तंत्रज्ञानाचा विशेष  प्रवेश; कंपनीने ‘नॉन-प्रॉफिट’ वरून ‘पब्लिक बेनिफिट कॉर्पोरेशन’मध्ये केले रूपांतरण ...

सासऱ्यांची ७ लाख कोटींची कंपनी, पत्नी अब्जाधीश; माजी पंतप्रधान मायक्रोसॉफ्टमध्ये करणार जॉब - Marathi News | Ex-UK PM Rishi Sunak Joins Microsoft and Anthropic as Senior Advisor on Geopolitical Strategy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सासऱ्यांची ७ लाख कोटींची कंपनी, पत्नी अब्जाधीश; माजी पंतप्रधान मायक्रोसॉफ्टमध्ये करणार जॉब

Rishi Sunak New Job : गेल्या जुलैमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाच्या पराभवानंतर ऋषी सुनक यांनी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्यापदाचा राजीनामा दिला. ...

Windows 10 वापरणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा; Microsoft ने बंद केले सिक्युरिटी अपडेट्स, काय करावे? - Marathi News | Warning for Windows 10 users; Microsoft has stopped security updates, what to do? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Windows 10 वापरणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा; Microsoft ने बंद केले सिक्युरिटी अपडेट्स, काय करावे?

Microsoft पुढील महिन्यापासून Windows 10 साठी सिक्युरिटी अपडेट देणे थांबवणार आहे. ...

इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप - Marathi News | Loud ruckus at Microsoft headquarters over Israel-Hamas war; Serious allegations against the company | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप

गेल्या दोन दिवसांपासून मायक्रोसॉफ्टचे कर्मचारी आंदोलन करत होते. यामुळे मायक्रोसॉफ्ट अडचणीत आली होती. ...

शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व! - Marathi News | Indian-Origin Shailesh Jejurikar Appointed CEO of Procter & Gamble (P&G) | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही 'भारतीय' नेतृत्व

P&G Shailesh Jejurikar : जेजुरीकर यांनी मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेजमधून पदवी पूर्ण केली असून आयआयएम लखनऊमधून एमबीए केलं आहे. ...

'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले... - Marathi News | Satya Nadella Breaks Silence on Microsoft Layoffs What It Means for Employees and AI Future | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले..

Microsoft Lay Off : मायक्रोसॉफ्टमध्ये ९००० कर्मचाऱ्यांची कपात केल्यानंतर अखेर कंपनीचे सीईओ सत्या नाडेला यांनी मौन सोडले आहे. ...

कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार... - Marathi News | Why...! Microsoft bought human excrement for Rs 14,000 crores; will eliminate millions of tons of CO2 forever... | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...

जगविख्यात आयटी कंपनीने मानवी विष्ठेसाठी १४ हजार कोटी रुपये मोजले आहेत. यासाठी बिल गेट्स यांच्या कंपनीने 'व्हॉल्टेड डीप' नावाच्या कंपनीसोबत २०३८ पर्यंत करार केला आहे. ...