इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
Metro, Latest Marathi News
मुंबई मेट्रोच्या खोदकामावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. ...
राष्ट्रीय कला अकादमीच्यावतीने कामगार दिनानिमित्त पुणे शहरामध्ये सुरु असलेल्या मेट्रोचे काम करणाºया कामगारांचा सन्मान करण्यात आला. ...
अंधेरी ते पश्चिम द्रुतगती महामार्ग या मेट्रो मार्गावर गतवर्षीच्या तुलनेत ७८ हजार ७९० प्रवासी वाढले आहेत. यामुळे हा मेट्रो टप्पा सर्वाधिक वर्दळीचा ठरला आहे. ...
महामेट्रो नागपूरतर्फे घेण्यात आलेल्या फोटोग्राफी स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मावळत्या सूर्याच्या साक्षीने सुरू असलेले मेट्रोचे कार्य आपल्या कॅमेऱ्याने टिपत अभिनव फटिंग यांनी काढलेल्या छायाचित्राला प्रथम क्रमांक मिळाला आहे. ...
उच्च न्यायालय : एमएआरसीएलला दिला इशारा ...
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत १२०० बांधकाम तुटणार असून ७४५ मालमत्ता काही प्रमाणात प्रभावित होणार आहेत. ...
मेट्रो-३ ध्वनिप्रदूषण प्रकरण : उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा ...
नागपूर मेट्रोच्या न्यू-एयरपोर्ट स्टेशनवर उभारण्यात आलेली गौतम बुद्धाची मूर्ती आणि स्टेशनचे निर्माण प्राचीन वास्तुकलेची साक्ष देणारी ठरते. मेट्रोचे न्यू-एयरपोर्ट स्टेशन सांची बौद्ध स्तुपाच्या संकल्पनेवर आधारित आहे. ...