लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मेट्रो

मेट्रो, मराठी बातम्या

Metro, Latest Marathi News

मुंबई शहर व उपनगरातून २०३ विषारी सापांची सुटका - Marathi News |  Mumbai: 203 venomous snakes released from mumbai and Suburb area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई शहर व उपनगरातून २०३ विषारी सापांची सुटका

‘सर्प’ संस्थेचा तीन महिन्यांचा अहवाल प्रसिद्ध ...

घरनोंदणीवर वाढीव एक टक्का मुद्रांक शुल्क - Marathi News | One per cent stamp duty on house registration | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घरनोंदणीवर वाढीव एक टक्का मुद्रांक शुल्क

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो रेल्वे प्रकल्प पुढे तळोजापर्यंत नेला जाणार आहे ...

हिंगणा मेट्रो डेपोचे काम वेगाने सुरू  - Marathi News | Hingana Metro Depot's work started at a rapid pace | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिंगणा मेट्रो डेपोचे काम वेगाने सुरू 

पूर्व व पश्चिम मेट्रो कॉरिडोरदरम्यान असलेल्या हिंगणा डेपोचे कार्य ६५ एकरमध्ये वेगात सुरू आहे. यापैकी ३०.१९ एकरचा परिसर हा रोलिंग स्टॉकच्या मेंटेनन्स कार्याकरिता वापरण्यात येणार आहे. ...

आरेनंतर मेट्रोच्या ठाणे कारशेडची झाली कोंडी!, शेतकऱ्यांची समजूत काढण्याचे आव्हान - Marathi News |  After the aarey, Thane Car shed of Metro became a dilemma! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरेनंतर मेट्रोच्या ठाणे कारशेडची झाली कोंडी!, शेतकऱ्यांची समजूत काढण्याचे आव्हान

वडाळा ते कासारवडवली (मेट्रो ४) आणि कासारवडवली ते गायमुख (४ अ) या मार्गिकांसाठी मोगरपाडा येथे ४२ एकर जागेवर कारशेड प्रस्तावित आहे. ...

'युवराजांनी मला "म्हातारीचा बुट" हवाय म्हणून बालहट्ट केला नाही म्हणजे मिळवलं' - Marathi News | BJP leader Ashish Shelar criticizes CM Uddhav Thackeray and Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'युवराजांनी मला "म्हातारीचा बुट" हवाय म्हणून बालहट्ट केला नाही म्हणजे मिळवलं'

मुंबईकरांनी फक्त बालहट्टच पुरावायचे का? ...

Aarey Metro Car Shed : आरे मेट्रो कारशेडच्या अहवालावर आदित्य ठाकरेंचं मोठं विधान - Marathi News | Aditya Thackeray has said that CM Uddhav Thackeray will study the decision on the report of Aare Metro Carshed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Aarey Metro Car Shed : आरे मेट्रो कारशेडच्या अहवालावर आदित्य ठाकरेंचं मोठं विधान

Aarey Metro Car Shed : आरे मेट्रो कारशेडबाबत अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने समिती नेमली होती. ...

मेट्रो कारशेड आरेमध्येच राहणार?; समितीने सोपवला मुख्यमंत्र्यांना अंतिम अहवाल  - Marathi News | Shifting Metro car shed from Aarey Colony unviable, Final report to CM submitted by committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो कारशेड आरेमध्येच राहणार?; समितीने सोपवला मुख्यमंत्र्यांना अंतिम अहवाल 

२०१५ मध्ये आरेमध्ये मेट्रो कारशेड आणण्याचा प्रस्ताव आला होता. त्यानंतर पर्यावरणप्रेमी आणि मुंबई मेट्रो रेल अधिकाऱ्यांमध्ये अनेक वाद रंगले होते. ...

राज्याच्या विकासाची गाडी मेट्रोप्रमाणे धावणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - Marathi News | The state's development train will run like a metro: Chief Minister Uddhav Thackeray | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्याच्या विकासाची गाडी मेट्रोप्रमाणे धावणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हे सरकार माझे नव्हे तर आपले आहे. केवळ जनतेचे आशीर्वाद आणि शुभेच्छा हव्या आहेत. राज्याच्या विकासाची गाडी मेट्रोच्या वेगाने धावणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे व्यक्त केला. ...