लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वैद्यकीय

वैद्यकीय

Medical, Latest Marathi News

मुंबई, ठाण्यातील ६९२ विद्यार्थ्यांची आठ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल - Marathi News | 199 students from Mumbai, Thane booked for cheating Rs 8 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई, ठाण्यातील ६९२ विद्यार्थ्यांची आठ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

बनावट डी-फार्मसीचे प्रमाणपत्र मिळवून त्याआधारे औषध विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या दुकानदार ...

धक्कादायक; अक्कलकोटमध्ये महिलेसह विद्यार्थिनीचा डेंग्यूने मृत्यू - Marathi News | Shocking; Dengue student dies with woman at Akalkot | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; अक्कलकोटमध्ये महिलेसह विद्यार्थिनीचा डेंग्यूने मृत्यू

सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सुस्त; अक्कलकोट तालुक्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली ...

तीन वर्षांपासून वैद्यकीय बिले लाल फितीत - Marathi News |  Medical bills red tape for three years | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तीन वर्षांपासून वैद्यकीय बिले लाल फितीत

एसटी कर्मचाऱ्यांना गंभीर आजारासाठी देय असलेली वैद्यकीय बिले सादर करूनही गेल्या तीन वर्षांपासून वैद्यकीय बिले अदा करण्यात आली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. नाशिक मंडळातील शंभरपेक्षा अधिक कर्मचाºयांची बिले मुंबईतील मुख्यालयात अडकून पडली आहेत. ...

विदेशी वैद्यकीय पदवी घेणाऱ्यांपैकी १५% विद्यार्थीच पास होतात ‘टेस्ट’ - Marathi News | 5% of foreign medical students pass 'test' | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :विदेशी वैद्यकीय पदवी घेणाऱ्यांपैकी १५% विद्यार्थीच पास होतात ‘टेस्ट’

एफएमजीई टेस्ट पास झाल्याशिवाय या डॉक्टरांना भारतात वैद्यकीय व्यवसाय करता येत नाही ...

जैव वैद्यकीय कचरा अधिनियमाच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष - Marathi News | Ignoring the implementation of the Biomedical Waste Act | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जैव वैद्यकीय कचरा अधिनियमाच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष

जैववैद्यकय कचरा अधिनियमनाच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत आहे. ...

चौथा बळी; पीएमसी बँक खातेदाराच्या वैद्यकीय उपचारासाठी पैसे न मिळाल्याने मृत्यू - Marathi News | The fourth victim; Death due to money not available for medical treatment of PMC Bank Account holder | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चौथा बळी; पीएमसी बँक खातेदाराच्या वैद्यकीय उपचारासाठी पैसे न मिळाल्याने मृत्यू

गेल्या आठवड्याभरात पीएमसी बँक खातेदाऱ्यांपैकी चौथ्या खातेदाराचा मृत्यू झाला आहे.   ...

एकाचवेळी तीन ऋतूंमुळे साथीचे आजार; उमेदवारांनो, तब्येत सांभाळून करा प्रचार ! - Marathi News | Disease of partner for three seasons at a time; Candidates, maintain your health! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एकाचवेळी तीन ऋतूंमुळे साथीचे आजार; उमेदवारांनो, तब्येत सांभाळून करा प्रचार !

शरीरातील तापमानाचा समतोल बिघडला : दिवसा ऊन, संध्याकाळी पाऊस अन् रात्री थंडी ! ...

शासकीय रूग्णालयातील अधिष्ठातांना करावी लागणार रुग्णसेवा  - Marathi News | Patients in government hospitals have to do patient care | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शासकीय रूग्णालयातील अधिष्ठातांना करावी लागणार रुग्णसेवा 

ग्रामीण भागातील रुग्णांना मिळणार दिलासा; ओपीडी, आॅपरेशन थिएटरमध्येही जावे लागणार ...