लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वैद्यकीय

वैद्यकीय, मराठी बातम्या

Medical, Latest Marathi News

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेची वेबसाइट चालेना, नोंदणी करताना भावी डॉक्टर बेजार - Marathi News | Medical Admission Process Website Not Working, Prospective Doctors stressed While Registering | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेची वेबसाइट चालेना, नोंदणी करताना भावी डॉक्टर बेजार

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी २४ जुलैपासून प्रारंभ झाला आहे. मात्र दोन-दोन दिवस ओटीपी मिळत नाही. ...

आवश्यक वैद्यकीय महाविद्यालयांच्या इमारती उभारणार, मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती - Marathi News | Necessary medical college buildings will be constructed, Minister Hasan Mushrif informed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आवश्यक वैद्यकीय महाविद्यालयांच्या इमारती उभारणार, मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

'..तर तुम्ही किमान पाच वर्षे तरी सेवा दिली पाहिजे, यासाठी कायदाच करावा लागेल' ...

फुकटात कॅडबरी दिली नाही; मेडिकल शॉपची कोयत्याने तोडफोड, पोलिसांनी भाईंची काढली धिंड - Marathi News | Cadbury is not given away for free The medical shop was vandalized by Koyat the police arrested the brothers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फुकटात कॅडबरी दिली नाही; मेडिकल शॉपची कोयत्याने तोडफोड, पोलिसांनी भाईंची काढली धिंड

पोलिसांनी अवघ्या बारा तासात आरोपींचा शोध घेऊन धिंडही काढली ...

कर्णबधीर बालकांच्या हाकेला लातूर जिल्हा परिषदेची मदतीची साथ; बेरा मशीनवर होणार तपासणी - Marathi News | Support of Latur Zilla Parishad for deaf children; Inspection will be done on Bera machine | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कर्णबधीर बालकांच्या हाकेला लातूर जिल्हा परिषदेची मदतीची साथ; बेरा मशीनवर होणार तपासणी

पालकांची धावपळ थांबली; स्त्री रुग्णालयाला दिली अत्याधुनिक बेरा मशिन ...

मुंबईच्या जेजे मेडिकल कॉलेजचा दुसरा नंबर, वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे प्रथमच रँकिंग जाहीर - Marathi News | Mumbai's JJ Medical College is number two, the first time the ranking has been announced by the Department of Medical Education | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या जेजे मेडिकल कॉलेजचा दुसरा नंबर, वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे प्रथमच रँकिंग जाहीर

यापुढे दर महिन्याला रँकिंग ठरणार असल्यामुळे आता प्रत्येक कॉलेजला दर महिन्याला कामाचा हिशेब शासनाला सादर करावा लागणार आहे. ...

वीस-वीस वर्षांपासून प्राध्यापक सेवेवर गैरहजर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील स्थिती - Marathi News | Professors in eight government medical colleges in the state have been absent for long periods of time without permission | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वीस-वीस वर्षांपासून प्राध्यापक सेवेवर गैरहजर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील स्थिती

अशा प्राध्यापकांनी कर्तव्यावर हजर व्हावे यासाठी वृत्तपत्राद्वारे नोटीस प्रसिद्ध करण्याची वेळ वैद्यकीय शिक्षण विभागावर आली ...

हेल्थ इन्शूरन्सचा दावा नाकारला, तुमचीही अशी तक्रार आहे? जाणून घ्या क्लेम मिळवण्याची योग्य पद्धत - Marathi News | Health Insurance Claim Denied Do You Have A Complaint Know the right way to file a claim know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हेल्थ इन्शूरन्सचा दावा नाकारला, तुमचीही अशी तक्रार आहे? जाणून घ्या क्लेम मिळवण्याची योग्य पद्धत

आपला हेल्थ इन्शूरन्सचा क्लेम रिजेक्ट झालाय अशी तक्रार अनेकांकडून यापूर्वी ऐकली असेल. तो नाकारण्याची काही मूलभूत कारणं असू शकतात. ...

रत्नागिरी मेडिकल कॉलेजसाठी १०५ कोटी - Marathi News | 105 crore for Ratnagiri Medical College | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रत्नागिरी मेडिकल कॉलेजसाठी १०५ कोटी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालये नसलेल्या ९ जिल्ह्यांमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याच्या प्रस्तावास लवकरच मान्यता देण्यात येणार आहे असे महाजन यांनी सांगितले. ...