lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मेधा पाटकर

मेधा पाटकर, मराठी बातम्या

Medha patkar, Latest Marathi News

ग्रीन हा शब्द काळा झाला आहे - मेधा पाटकर  - Marathi News | The word green has turned black - Medha Patkar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ग्रीन हा शब्द काळा झाला आहे - मेधा पाटकर 

मो. ह. विद्यालय व रमेश परमार कनिष्ठ महाविद्यालयात सौर ऊर्जा निर्मिती व जनजागृती केंद्राचे उद्घाटन पाटकर यांच्या हस्ते करण्यात आले. ...

आधी पुनर्वसन मग लेंडी धरण; मेधा पाटकर यांनी प्रशासनासमोर मांडली भूमिका - Marathi News | First rehabilitation then Lendi Dam; Medha Patkar presented the position before the administration | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आधी पुनर्वसन मग लेंडी धरण; मेधा पाटकर यांनी प्रशासनासमोर मांडली भूमिका

३८ वर्षांपासून रखडलेल्या लेंडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील प्रकल्पग्रस्त शेतकरी, लाभार्थी यांच्या व्यथा ऐकण्यासाठी मेधा पाटकर २१ डिसेंबर रोजी नांदेड येथे आल्या होत्या ...

Kalyan: आज प्रत्येकाला आरक्षणाची गरज वाटते हे दुःखदायक, मेधा पाटकर यांची प्रतिक्रिया - Marathi News | Kalyan: It's sad that today everyone feels the need for reservation, Medha Patkar's reaction | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Kalyan: आज प्रत्येकाला आरक्षणाची गरज वाटते हे दुःखदायक, मेधा पाटकर यांची प्रतिक्रिया

Medha Patkar News: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना आणि आदिवासीना आरक्षण दिले. ते देखील १० वर्षासाठी होते. त्यानंतर आरक्षणाची गरज राहू नये. मात्र आज उलटं होत आहे. ...

कृष्णा, पंचगंगा नदीवर एवढे पूल कशासाठी हवेत? - मेधा पाटकर  - Marathi News | Krishna, why do we need so many bridges on the river Panchganga says Medha Patkar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कृष्णा, पंचगंगा नदीवर एवढे पूल कशासाठी हवेत? - मेधा पाटकर 

ग्रीनफिल्डच्या नावावर निसर्गाच्या विपरित कामे ...

विद्युत परियोजनांसाठी पर्यावरण कायद्याचे उल्लंघन, नर्मदा आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांची टीका - Marathi News | Violation of environment law for power projects, Narmada movement leader Medha Patkar criticizes | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'विद्युत परियोजनांसाठी पर्यावरण कायद्याचे उल्लंघन', मेधा पाटकर यांची टीका

Medha Patkar : विद्युत योजनांसाठी पर्यावरणीय कायदे कमजोर करण्यात येत आहेत,  या कायद्याचे उल्लंघन सुरू आहे.  कच्छमध्ये पाणी पोहचले, पण ते शेतांमध्ये नाही तर अदाणी यांच्या चार बंदरांमध्ये पोहचले, असा आरोप नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी ...

आंदोलनाच्या तीन दशकांनंतरही ‘त्या’ भाजपसाठी खलनायिकाच! - Marathi News | Even after three decades of agitation, medha patkar is a villain for BJP! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंदोलनाच्या तीन दशकांनंतरही ‘त्या’ भाजपसाठी खलनायिकाच!

गुजरात निवडणुकीच्या प्रचारात सतत होताहेत लक्ष्य ...

"महाराष्ट्राचे हक्काचे पाणी अवैधपणे गुजरातला, विधिमंडळाची मान्यता नाही" - Marathi News | Maharashtra's rightful water to Gujarat illegally, medha patkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"महाराष्ट्राचे हक्काचे पाणी अवैधपणे गुजरातला, विधिमंडळाची मान्यता नाही"

मेधा पाटकर; विधिमंडळाची मान्यता नाही ...

आम्हाला तुकडे तुकडे गॅंग म्हणणारे आता देशाचे तुकडे करताहेत, मेधा पाटकर यांचा आरोप - Marathi News | Those who call us a piecemeal gang are now dividing the country, Medha Patkar alleges | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आम्हाला तुकडे तुकडे गॅंग म्हणणारे आता देशाचे तुकडे करताहेत, मेधा पाटकर यांचा आरोप

मेधा पाटकर या त्यांच्या टीम सह गुरुवारी पातुर येथून राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाल्या आहेत.  ...