लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महापौर

Mayor Latest News in Marathi | महापौर मराठी बातम्या , मराठी बातम्या

Mayor, Latest Marathi News

Pune Mayor: महापौर निवडीनंतर अजितदादांच्या निधनामुळे पुण्यात भाजपकडून जल्लोष होणार नाही - गणेश बिडकर - Marathi News | There will be no celebration from BJP in Pune due to Ajit's death after the mayoral election - Ganesh Bidkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापौर निवडीनंतर अजितदादांच्या निधनामुळे पुण्यात भाजपकडून जल्लोष होणार नाही - गणेश बिडकर

महापालिकेच्या पहिल्याच मुख्यसभेत त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण करण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतला आहे ...

“मुंबईत भाजपाचा महापौर होणे हा मुंबईसाठी सुवर्ण क्षण”; भाजपाचे संजय राऊतांना प्रत्युत्तर - Marathi News | bjp navnath ban said becoming the bjp mayor of mumbai is a golden moment for mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मुंबईत भाजपाचा महापौर होणे हा मुंबईसाठी सुवर्ण क्षण”; भाजपाचे संजय राऊतांना प्रत्युत्तर

BJP Replied To Sanjay Raut News: उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांसाठी तो काळा दिवस असणार आहे, असा पलटवार भाजपाकडून करण्यात आला. ...

मुंबई महापौर, उपमहापौरपदासाठी ठाकरे गटही उमेदवार देणार? मातोश्रीवर बैठक; हालचालींना वेग - Marathi News | bmc mayor election 2026 will shiv sena uddhav thackeray group also field candidates for the posts of mumbai mayor and deputy mayor meeting likely to be held on matoshree | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापौर, उपमहापौरपदासाठी ठाकरे गटही उमेदवार देणार? मातोश्रीवर बैठक; हालचालींना वेग

BMC Mayor Election 2026: उद्धवसेनेने महापौरपदासाठी उमेदवार दिल्यास या निवडीतील चुरस वाढणार असल्याचे म्हटले जात आहे. ...

...तर आयुक्त थेट पिंपरी चिंचवडच्या महापौरांकडे सादर करणार अर्थसंकल्प; नेमकं कारण काय? - Marathi News | ...So the Commissioner will present the budget directly to the Mayor of Pimpri Chinchwad; What is the real reason? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :...तर आयुक्त थेट पिंपरी चिंचवडच्या महापौरांकडे सादर करणार अर्थसंकल्प; नेमकं कारण काय?

२८ फेब्रुवारीपर्यंतच्या मुदतीपूर्वी स्थायी समितीची स्थापना करून अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण करणे सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान ठरले आहे ...

Ichalkaranji Mayor: इचलकरंजीच्या महापौरपदासाठी प्रदीप धुत्रे, उदय धातुंडे आघाडीवर; उद्या अंतिम नावे होणार जाहीर - Marathi News | Pradeep Dhutre, Uday Dhatunde in the lead for the post of Mayor of Ichalkaranji; Final names will be announced tomorrow | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Ichalkaranji Mayor: इचलकरंजीच्या महापौरपदासाठी प्रदीप धुत्रे, उदय धातुंडे आघाडीवर; उद्या अंतिम नावे होणार जाहीर

उपमहापौरसह सभापतीसाठी आज चर्चा  ...

मुंबईच्या महापौर, उपमहापौरांसाठी 'हायब्रिड' गाड्या; २ कोटी खर्चून BMC कडून नव्या वाहनांची खरेदी - Marathi News | BMC Mayoral Polls on Feb 11 New Fleet of Luxury SUVs Ready for Mumbai New Mayor and Committee Chiefs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या महापौर, उपमहापौरांसाठी 'हायब्रिड' गाड्या; २ कोटी खर्चून BMC कडून नव्या वाहनांची खरेदी

महापौर, उपमहापौर, विषय समिती अध्यक्षांच्या दिमतीला नवी कोरी वाहने ...

सांगलीच्या महापौरपदी भाजपचे धीरज सूर्यवंशी बिनविरोध, राष्ट्रवादीचे गजानन मगदूम उपमहापौर - Marathi News | BJP's Dheeraj Suryavanshi elected as Sangli Mayor unopposed, NCP Gajanan Magdum Deputy Mayor | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीच्या महापौरपदी भाजपचे धीरज सूर्यवंशी बिनविरोध, राष्ट्रवादीचे गजानन मगदूम उपमहापौर

विरोधी काँग्रेसकडून निवडणुकीतून माघार ...

Ichalkaranji Mayor: इचलकरंजीचा महापौर अद्याप गुलदस्त्यात, आवाडे-हाळवणकर यांच्या गटबाजीत नावाची रस्सीखेच - Marathi News | there is a tug-of war between the Awade and Halwankar factions over the nomination for the mayor post In Ichalkaranji | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Ichalkaranji Mayor: इचलकरंजीचा महापौर अद्याप गुलदस्त्यात, आवाडे-हाळवणकर यांच्या गटबाजीत नावाची रस्सीखेच

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत आमदार राहुल आवाडे, प्रकाश आवाडे, सुरेश हाळवणकर यांची आज बैठक होणार  ...