झोया नूर असं या 20 वर्षीय तरुणीचे नाव आहे. ही झोया 52 वर्षीय साजिद अलीच्या प्रेमात पडली. झोया कॉलेजमधून बीकॉम करत होती. साजिद हे त्याच कॉलेजमध्ये शिक्षक आहेत. ...
पुरुलिया जिल्ह्यातील काशीपूर भागात राहाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह करण्याचा तिच्या पालकांचा विचार होता. मात्र ही मुलगी स्थानिक स्तरावरील कन्याश्री या संघटनेची सदस्य होती. ...