लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

"सरकारी नोकरी असलेली मुलगी हवी, हुंडा मी देईन...!" पोस्टर घेऊन रस्त्यावर उभा राहिला तरूण; Video व्हायरल - Marathi News | I want a bride with a government job, I will pay dowry A young man stood on the street with a poster Video viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :"सरकारी नोकरी असलेली मुलगी हवी, हुंडा मी देईन...!" पोस्टर घेऊन रस्त्यावर उभा राहिला तरूण; Video व्हायरल

हे पोस्टर घेऊन रस्त्यावर उभ्या असलेल्या तरुणाकडे लोक चालता चालता थांबून बघत आहेत. या पोझिशनमधला त्याचा व्हिडिओही तयार करत आहेत. एवढेच नाही, तर सोशल मीडियावरही लोक या व्हिडिओचा आनंद घेत आहेत. ...

प्रेमविवाहानंतर पतीच्या त्रासाला कंटाळून तिने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Tired of her husband troubles after love marriage the student took the extreme step | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रेमविवाहानंतर पतीच्या त्रासाला कंटाळून तिने उचलले टोकाचे पाऊल

रेडिओलॉजीच्या विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या ...

दीर आणि वहिनीचं पोलिसांनी लावून दिलं लग्न, कारण वाचून व्हाल हैराण - Marathi News | Devar bhabhi wedding police arrange marriage for devar bhabhi love story | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दीर आणि वहिनीचं पोलिसांनी लावून दिलं लग्न, कारण वाचून व्हाल हैराण

Devar Bhabhi Wedding: सुधाला तीन मुली आहेत. लहान असतानाच मुली बापाला पोरक्या झाल्या. मुलींच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांची देखरेख शंकरचा लहान भाऊ रवि करत होता. ...

Vanita Kharat : 'हास्यजत्रा' फेम वनिता खरातचं बोल्ड प्रिवेडिंग फोटोशूट, आधी KISS आणि आता... - Marathi News | vanita kharat maharashtrachi hasyajatra fame actress soon going to be married in february shares romantic prewedding photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'हास्यजत्रा' फेम वनिता खरातचं बोल्ड प्रिवेडिंग फोटोशूट, आधी KISS आणि आता...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. ...

Shadab Khan: शादाब खानने दिग्गज पाक क्रिकेटरच्या लेकीशी गुपचूप उरकलं लग्न; नंतर सांगितलं कारण - Marathi News |  Pakistan team player Shadab Khan is married to Saqlain Mushtaq daughter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शादाब खानने दिग्गज पाक क्रिकेटरच्या लेकीशी गुपचूप उरकलं लग्न; नंतर सांगितलं कारण

Shadab Khan Wedding: अलीकडेच पाकिस्तानी संघातील काही खेळाडूंनी लग्न केले आहे.  ...

प्रेम जिंकलं... ८६ तासांच्या आंदोलनानंतर प्रियकरासोबतच मुलीचं 'शुभ मंगल सावधान' - Marathi News | Love won... 'Shubh Mangal Saavdhan' with lover only after 86 hours of agitation in front of hous in dhanbad jharkhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेम जिंकलं... ८६ तासांच्या आंदोलनानंतर प्रियकरासोबतच मुलीचं 'शुभ मंगल सावधान'

लग्नानंतर तरुणीने सन्मानपूर्वक मुलाच्या महेशपूर येथील घरात जोडीने प्रवेश केला. ...

KL Rahul-Athiya Shetty Wedding :अथिया राहुलचं आज शुभमंगल ! दाक्षिणात्य पद्धतीनुसार केळीच्या पानावर जेवण, आणि बरंच काही... - Marathi News | athiya shetty k l rahul wedding today as per south indian rituals guests have arrived at khandala farmhouse | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अथिया राहुलचं आज शुभमंगल ! दाक्षिणात्य पद्धतीनुसार केळीच्या पानावर जेवण, आणि बरंच काही...

बिग फॅट वेडिंगला झाली सुरुवात. लेकीच्या लग्नासाठी अण्णा सुनील शेट्टीने केली पारंपारिक दाक्षिणात्य पद्धतीने तयारी. ...

भारतातील असं ठिकाण जिथे लग्नात अग्निला नाही तर पाण्याला साक्षी मानून घेतली जाते सप्तपदी - Marathi News | Indian unique wedding ritual where couple take Pheras around water | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतातील असं ठिकाण जिथे लग्नात अग्निला नाही तर पाण्याला साक्षी मानून घेतली जाते सप्तपदी

Indian Unique Wedding Ritual :जास्तीत जास्त ठिकाणी लग्नात नवरी-नवरदेव अग्निला साक्षी मानून सप्तपदी घेताना दिसतात.  मात्र, भारतात एक ठिकाण असंही आहे जिथे लोक अग्निला नाही तर पाण्याला साक्षी मानून लग्नाचे सगळे रिवाज पूर्ण करतात.  ...