लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार

Market, Latest Marathi News

देऊळगाव राजा बाजार समितीत कापसाला आज सर्वाधिक दर, उर्वरित बाजार समितीमध्ये सकाळच्या सत्रात... - Marathi News | In the Deulgaon Raja Bazar Committee, the highest price for cotton today, in the rest of the Bazar Committee in the morning session... | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देऊळगाव राजा बाजार समितीत कापसाला आज सर्वाधिक दर, उर्वरित बाजार समितीमध्ये सकाळच्या सत्रात...

सध्या विदर्भातून सर्वाधिक आवक, मराठवाड्यात कापूस आवक मंदावली. ...

वाशी मार्केटमध्ये आंब्याला मिळतोय कमी भाव, शेतकऱ्यांनी शोधले नवे पर्याय - Marathi News | Mangoes are getting low price in Vashi market, farmers are looking for new options | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वाशी मार्केटमध्ये आंब्याला मिळतोय कमी भाव, शेतकऱ्यांनी शोधले नवे पर्याय

देवगड हापूस आंब्याचे वाशी मार्केटमधील भाव घसरले असून ५ डझनी आंबा पेटीला २ ते अडीच हजार रुपये भाव आहे, तर बागायतदार पुणे, मुंबई, कोल्हापूर, सांगली व स्थानिक बाजारपेठांमध्येही आठशे ते बाराशे रुपये प्रतिडझन आंब्याची विक्री करीत आहेत. ...

लालेलाल टरबुजांची आवक वाढली १० रुपयांपासून १०० रुपयापर्यंत टरबूज विक्रीला - Marathi News | Inflow of Lalelal Watermelons increased Watermelon sale from Rs.10 to Rs.100 in Ambajogai | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लालेलाल टरबुजांची आवक वाढली १० रुपयांपासून १०० रुपयापर्यंत टरबूज विक्रीला

नगाप्रमाणेच खरेदी करण्याची ग्राहकांची तयारी असल्याने छोट्या आकारापासून ते मोठ्या आकारापर्यंतचे टरबुजाला विशेष मागणी ...

कोकणातील हमखास उत्पन्न देणाऱ्या काजू पिकावर संकट - Marathi News | Crisis on assured income giver cashew crop in Konkan | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोकणातील हमखास उत्पन्न देणाऱ्या काजू पिकावर संकट

यावर्षी गावठी काजूसाठी १०५ तर वेंगुर्ला ४ व ५ साठी ११५ रुपये दर दिला जात आहे. उत्पादन कमी असल्याने दर वाढवून मिळावा किंवा हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. ...

गुजरात, दिल्लीला टरबुजांना मिळतो जास्त भाव, निर्यातीवर शेतकऱ्यांचा भर ! - Marathi News | Gujarat, Delhi get higher prices for watermelons, farmers focus on export! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गुजरात, दिल्लीला टरबुजांना मिळतो जास्त भाव, निर्यातीवर शेतकऱ्यांचा भर !

ट्रान्सपोर्ट खर्च निघूनही मिळतो जास्त भाव, शेकडो टन टरबुजांची निर्यात ...

या बाजारसमितीत गज्जर तूर चमकली, सकाळच्या सत्रात मिळतोय एवढा दर - Marathi News | Gajjar tur shined in this market committee, the rate is getting in the morning session | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :या बाजारसमितीत गज्जर तूर चमकली, सकाळच्या सत्रात मिळतोय एवढा दर

सकाळच्या सत्रात राज्यात एकूण १४५ क्विंटल तूर विक्रीसाठी आली होती. ...

घाटमाथ्यावर द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात; कसा मिळतोय बाजारभाव - Marathi News | The grape season is in its final stages; How did you get the market price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :घाटमाथ्यावर द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात; कसा मिळतोय बाजारभाव

निर्यातक्षम द्राक्ष बागांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या खानापूर घाटमाथ्यावरील यावर्षीचा द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. ...

पुण्यात शरबती गव्हाला सर्वाधिक दर, उर्वरित बाजारसमितीत काय मिळतोय भाव? - Marathi News | The highest price for Sharbati wheat in Pune, what is the price getting in the rest of the market committee? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुण्यात शरबती गव्हाला सर्वाधिक दर, उर्वरित बाजारसमितीत काय मिळतोय भाव?

राज्यात पहिल्या टप्प्यात पेरणी केलेल्या गव्हाच्या काढणीला आता वेग आला आहे. ...