उन्हाळी कांद्याचे बाजारभाव राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये सध्या सरासरी हजार ते १४०० रुपये प्रति क्विंटलच्या आसपास आहेत. निर्यात सुरू झाली, तर हे भाव वधारण्याची शक्यता आहे. मात्र निर्यात लांबली, तर इजिप्त आणि पाकिस्तानकडून जगाला कांदा पुरवला जाईल ...
अवकाळी पावसाचा फटका लिंबू पिकाच्या हस्त बहराला बसला. योग्य प्रमाणात फूल आणि फळधारणा झाली नाही. अजून उन्हाळ्याचे दोन महिने बाकी असून, या कालावधीत लिंबाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. ...