लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार

Market, Latest Marathi News

wheat market: राज्यात बन्सी, लोकलसह शरबती गव्हाची मोठी आवक, काय मिळतोय क्विंटलमागे भाव? - Marathi News | Wheat market: Large influx of Bansi, local and sharbati wheat in the state, what is the price per quintal? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :wheat market: राज्यात बन्सी, लोकलसह शरबती गव्हाची मोठी आवक, काय मिळतोय क्विंटलमागे भाव?

पुण्यात शरबती गव्हाला सर्वाधिक भाव मिळत असून आज सकाळच्या सत्रात ४२५ क्विंटल गव्हाची आवक झाली. ...

कांदा काढणी सुरू; मात्र शेतकऱ्यांचा खर्चही निघेना - Marathi News | Onion harvest begins; But the expenses of the farmers did not go away | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा काढणी सुरू; मात्र शेतकऱ्यांचा खर्चही निघेना

फेब्रुवारी महिन्यात पडलेला अवकाळी पाऊस व धुक्यामुळे कांदा पिकांवर थ्रीप्स, बुरशी अशा बऱ्याच रोगराईचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले होते. ...

चोखंदळ आमरस खवय्यांना अक्षय्य तृतीयेची प्रतीक्षा,सध्या कोणता आंबा आला बाजारात? - Marathi News | Chokhandal Amras gourmets are waiting for Akshaya Tritiya, which mango is currently in the market? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चोखंदळ आमरस खवय्यांना अक्षय्य तृतीयेची प्रतीक्षा,सध्या कोणता आंबा आला बाजारात?

फळांचा राजा बाजारात येऊ लागला,अनेक कुटुंबांत परंपरा आहे की, अक्षय्य तृतीयेला आमरस खाण्यास सुरुवात करतात व वटपौर्णिमेनंतर आंबे खाणे बंद करतात. ...

भूमिगत बाजाराला आले भलतेच अडथळे; रस्ते विभागाच्या सल्ल्याने पुढील निर्णय घेण्यात येणार - Marathi News | bmc guidelines underground market was hit hard further decision will be taken on the advice of the road department in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भूमिगत बाजाराला आले भलतेच अडथळे; रस्ते विभागाच्या सल्ल्याने पुढील निर्णय घेण्यात येणार

शहरातील ठिकाणे विकास नियंत्रण नियमावलीच्या अखत्यारित येत असल्याने भूमिगत बाजारांसाठी येथील जागा उपलब्ध होण्यास अडथळे निर्माण होत आहेत. ...

सोयाबीन घरात ठेवावे की कमी भावात विकावे ? शेतकरी विवंचनेत - Marathi News | Should soybeans be kept at home or sold at a low price? In the farmer's opinion | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन घरात ठेवावे की कमी भावात विकावे ? शेतकरी विवंचनेत

प्रतीक्षा करूनही सोयाबीनचे भाव काही वाढेनात ...

वेगळ्या मधुर चवीसाठी राज्यात प्रसिद्ध असलेला हा आंबा लवकरच येणार बाजारात - Marathi News | This mango, which is famous in the state for its distinct mellow taste, will soon hit the market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वेगळ्या मधुर चवीसाठी राज्यात प्रसिद्ध असलेला हा आंबा लवकरच येणार बाजारात

वेगळ्या मधुर चवीसाठी राज्यात प्रसिद्ध असलेला अलिबागचा हापूस आंबा मोठ्या प्रमाणात बाजारात येण्यास आणखी १०-१५ दिवसांची प्रतीक्षा आहे. ...

उष्मा वाढल्याने आंबा तयार होण्याला गती; आवक वाढण्याची शक्यता - Marathi News | Increase in heat early ripening in mango; Possibility of increase flow of mango in market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उष्मा वाढल्याने आंबा तयार होण्याला गती; आवक वाढण्याची शक्यता

उष्मा वाढल्याने आंबा तयार होण्याला गती आली आहे. त्यामुळे आंब्याची आवक वाढली असून, वाशी बाजारात ६० ते ६८ हजार आंबा पेट्या विक्रीसाठी येत आहेत. ...

विविध आंब्यांचा बाजारात दरवळ, पण आमरस खवय्यांना अक्षय्य तृतीयेची प्रतीक्षा - Marathi News | Various mangoes are available in the market, but the foodie wait for Akshaya Tritiya | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विविध आंब्यांचा बाजारात दरवळ, पण आमरस खवय्यांना अक्षय्य तृतीयेची प्रतीक्षा

अजूनही मोठा वर्ग असा आहे, जो अक्षय्य तृतीयेच्या दिवशी देवासमोर आंब्याचा नैवेद्य दाखवून नंतरच आमरस खाण्यास सुरुवात करतात. ...