लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार

Market, Latest Marathi News

Soybean Market : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा खिसा रिकामाच; नवा माल येणार तरी दर वाढेना - Marathi News | Soybean Market: Soybean farmers' pockets are empty; Even if new goods arrive, the price will not increase | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा खिसा रिकामाच; नवा माल येणार तरी दर वाढेना

यंदाही सोयाबीनचा पेरा अधिक होण्याने उत्पादनही वाढणार आहे. नवीन सोयाबीन बाजारात येण्याची वेळ आली तरी अजूनही दरात वाढ नाही. ...

Pulses Market : उडीद आणि मुगाची पाच पटीने आवक घट! - Marathi News | Pulses Market: Udid and Muga reduced by five times! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pulses Market : उडीद आणि मुगाची पाच पटीने आवक घट!

Pulses Market : उडीद आणि मुगाची पेरणीत घट झाल्याने बाजारात आवक कमी झाली आहे. त्यामुळे सध्या भाव काय आहेत ते पाहुया. ...

शेतकरी उत्पादक संस्थांचा मुल्यसाखळीतील सहभाग वाढविण्यासाठी महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प - Marathi News | Maharashtra Agribusiness Network (Magnet) project to enhance participation of farmer producer organizations in the value chain | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी उत्पादक संस्थांचा मुल्यसाखळीतील सहभाग वाढविण्यासाठी महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प

राज्यातील १४ फलोत्पादन पिकांच्या व फुलांच्या मुल्यसाखळ्यांमध्ये खाजगी गुंतवणुक आकर्षित करुन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे. फळे व भाजीपाल्याचे काढणीपश्चात नुकसान कमी करणे व त्यांची साठवणुक क्षमता वाढविणे. ...

Grape Export : राज्यात हा जिल्हा निर्यातक्षम द्राक्षांमध्ये अग्रेसर युरोपियन देशातील बाजारपेठ केली काबीज - Marathi News | Grape Export : This district is the leader in exportable grapes in the state captured the market in European countries | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Grape Export : राज्यात हा जिल्हा निर्यातक्षम द्राक्षांमध्ये अग्रेसर युरोपियन देशातील बाजारपेठ केली काबीज

सांगली जिल्हा हा द्राक्षपंढरी म्हणून पूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातून परदेशात युरोप, चीन, रशिया, दुबई, सौदी अरेबिया या देशात प्रचंड मागणी आहे व गेल्या चार ते पाच वर्षांपासून द्राक्ष निर्यातीचा आलेख वाढत आहे. ...

Okra Market : मुरबाड बाजारात भेंडी तेजीत! - Marathi News | Okra Market: Okra booming in Murbad market! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Okra Market : मुरबाड बाजारात भेंडी तेजीत!

Okra Market : भेंडीची आवक कुठे किती झाली. त्याला काय भाव मिळाला ते पाहुया. ...

Cucumber Market : काकडीचा काय भाव? - Marathi News | Cucumber Market: What is the price of cucumber? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cucumber Market : काकडीचा काय भाव?

Cucumber Market : राज्याच्या बाजार समितीमध्ये काकडीची किती आवक झाली ते पाहुया. ...

cauliflower : फ्लॉवरचा आजचा बाजार भाव - Marathi News | Cauliflower: Today's market price of cauliflower | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :cauliflower : फ्लॉवरचा आजचा बाजार भाव

cauliflower : बाजार समितीमध्ये फ्लॉवरचा बाजार भाव काय आहे ते जाणून घेऊया. ...

Turmeric Market : हळदीची आवक वाढल्याने दरात घट  - Marathi News | Turmeric Market: Prices decrease due to increased arrival of turmeric  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Turmeric Market : हळदीची आवक वाढल्याने दरात घट 

Turmeric Market : हिंगोली बाजारात हळदीला काय भाव मिळाला ते पाहुया. ...