लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार, मराठी बातम्या

Market, Latest Marathi News

शेतकरी अन् उत्पादक कंपनी प्रतिनिधींमध्ये हमरातुमरी - Marathi News | Hamratumri between farmers and producer company representatives | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी अन् उत्पादक कंपनी प्रतिनिधींमध्ये हमरातुमरी

कार्यशाळा : अधिकाऱ्यांची उपस्थिती ...

आठवडी बाजारात शेवगा, भेंडी, मिरची, लसणाचे भाव कडाडले - Marathi News | In the weekly market, the prices of drumstick, okra, chillies and garlic have gone up | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आठवडी बाजारात शेवगा, भेंडी, मिरची, लसणाचे भाव कडाडले

पुढच्या महिन्यात भाजीपाला दर आणखी वाढण्याची शक्यता ...

येवला बाजार समितीत राडा, शेतकरी-हमाल मापारी यांच्यात खासगी मार्केटवरून वाद - Marathi News | Latest News Debate on private Onion market in Yeola market yard | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :येवला बाजार समितीत राडा, शेतकरी-हमाल मापारी यांच्यात खासगी मार्केटवरून वाद

येवला बाजार समितीमध्ये खासगी कांदा मार्केट सुरु करण्यावरून राडा झालेला आहे. ...

पिवळ्या सोन्यापुढे पांढरे सोने पडले फिके; कापसापेक्षा सोन्याला दहा पटीने अधिक दर - Marathi News | White gold faints before yellow gold; Gold is ten times more expensive than cotton | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पिवळ्या सोन्यापुढे पांढरे सोने पडले फिके; कापसापेक्षा सोन्याला दहा पटीने अधिक दर

शेतकऱ्यांना पीक लागवडीपासून उत्पादन हाती येईपर्यंत भरमसाट खर्च करावा लागतो. त्या तुलनेत खर्च वजा जाता पदरात काहीच पडत नसल्याची स्थिती आहे. ...

सोन्याचे दर गगनाला; पांढऱ्या सोन्याच्या दराचे काय! - Marathi News | Gold prices skyrocketed; What about the price of white gold! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोन्याचे दर गगनाला; पांढऱ्या सोन्याच्या दराचे काय!

हस्तपोखरीत ४० टक्के शेतकऱ्यांच्या घरात कापसाच्या गंजी पडून ...

कोकणचा हापूस अमेरिका दौऱ्यावर, पहिल्या टप्प्यात २८ टन आंबा निर्यात - Marathi News | Hapus of Konkan on tour to America, export 28 tons of mangoes in the first phase | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोकणचा हापूस अमेरिका दौऱ्यावर, पहिल्या टप्प्यात २८ टन आंबा निर्यात

यावर्षीच्या आंबा हंगामातील निर्यातीचा पहिला टप्पा पार पडला असून, लासलगाव येथील विकिरण प्रक्रिया केंद्रातून पहिल्या टप्प्यात ७ हजार ५०० पेट्यांमधून २८ मेट्रिक टन हापूस आंबा अमेरिकेला निर्यात करण्यात आला आहे. ...

तूरडाळीची मागणी वाढली; दर आणखी वाढण्याचे संकेत - Marathi News | Demand for tur dal increased; Signs of further rate hikes | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तूरडाळीची मागणी वाढली; दर आणखी वाढण्याचे संकेत

लग्नसराईमुळे मागणी वाढली असल्याचे व्यापार्‍यांचे म्हणणे ...

जळगावात केळीची आवक वाढती, क्विंटलमागे भाव मात्र कवडीमोल - Marathi News | The arrival of banana in Jalgaon is increasing, but the price per quintal is high | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जळगावात केळीची आवक वाढती, क्विंटलमागे भाव मात्र कवडीमोल

गुढीपाडव्याला दि ९ एप्रिलला तब्बल २० हजार ४१० क्विंटल एवढ्या केळीची आवक झाली होती. ...