लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार, मराठी बातम्या

Market, Latest Marathi News

Kanda Bajarbhav : मंचर मार्केटमध्ये कांद्याला मिळाला सर्वाधिक भाव - Marathi News | Kanda Bajarbhav : Onion fetched the highest price in Manchar market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajarbhav : मंचर मार्केटमध्ये कांद्याला मिळाला सर्वाधिक भाव

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला मंगळवारी उच्चांकी बाजारभाव मिळाला. १६ हजार १०० पिशवी कांद्याची आवक होऊन चांगल्या प्रतीचा कांदा दहा किलोला ५३५ या उच्चांकी भावाने विकला गेला आहे. ...

सततच्या पावसाने कोथिंबीरची आवक घटली बाजारभावात झाली वाढ - Marathi News | Due to continuous rains, the arrival of coriander decreased and the market price increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सततच्या पावसाने कोथिंबीरची आवक घटली बाजारभावात झाली वाढ

मागील काही दिवसांपासून संपूर्ण नगर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे भाजीपाला शेतीची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबिरीपाठोपाठ इतर भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने भाज्यांनी भावाचा उच्चांक गाठला आहे. ...

Moong Market Update : मुगाला हमीभाव कधी मिळणार; शेतकऱ्यांचे शासनाकडे डोळे - Marathi News | Moong Market Update: When will moong get guaranteed price; Farmers eyes on the government | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Moong Market Update : मुगाला हमीभाव कधी मिळणार; शेतकऱ्यांचे शासनाकडे डोळे

सोयाबीन पाठोपाठ आता मुगालाही परभणीच्या बाजारपेठेत हमीभाव मिळत नसल्याने उत्पादक प्रचंड संतापले आहेत. (Moong Market Update) ...

Nafed Onion Scam: ‘नाफेड’ कांदा खरेदीत युपीच्या मल्टीस्टेट सोसायटीचे काय आहे गौडबंगाल? - Marathi News | Nafed Onion Scam: What is the connection of UP's Multistate Society's with 'Nafed' Onion Purchases? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nafed Onion Scam: ‘नाफेड’ कांदा खरेदीत युपीच्या मल्टीस्टेट सोसायटीचे काय आहे गौडबंगाल?

Nafed Onion Scam: नाशिक जिल्ह्यातील कांद्याची खरेदी स्थानिक शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून न होता थेट उत्तर प्रदेशमधील मल्टीस्टेट सोसायटीकडून होतानाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

Udid Bajarbahv : माढा तालुक्यातील मोडनिंब बाजारात उडदाला मिळाला सर्वोच्च भाव - Marathi News | Udid Bajarbahv : Udid got the highest price in Modnimb market of Madha taluka | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Udid Bajarbahv : माढा तालुक्यातील मोडनिंब बाजारात उडदाला मिळाला सर्वोच्च भाव

माढा तालुक्यातील मोडनिंब बाजारात उडदाची आवक वाढली आहे. प्रतिक्विंटल दर ८,२५० रुपये मिळत असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. ...

Soybean Bajarbhav : सोयाबीन दरात मोठी घसरण गेल्या दहा दिवसात कसे राहिले दर - Marathi News | Soybean Bajarbhav: How much is the fall in the price of soybeans for the farmers? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Bajarbhav : सोयाबीन दरात मोठी घसरण गेल्या दहा दिवसात कसे राहिले दर

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मागचे शुक्लकाष्ठ काही संपण्याचे नाव घेत नाही. गेल्या दोन वर्षांपासून दरात मोठी घसरण झाली असून, हमीभावाच्या खाली दर आले आहेत. ...

Market Update : पोळा, गणेशोत्सवानिमित्त बाजारात ग्राहकांची लगबग; सोयाबीन अन् मुगाचे दर सरकारी हमीभावापेक्षा झाले कमी - Marathi News | Market Update: On the occasion of Pola, Ganeshotsav, there is a rush of customers in the market; Soybean and mungbean prices fell below the government guaranteed price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Market Update : पोळा, गणेशोत्सवानिमित्त बाजारात ग्राहकांची लगबग; सोयाबीन अन् मुगाचे दर सरकारी हमीभावापेक्षा झाले कमी

सोमवारी पोळा आणि शनिवारी श्री गणेशाचे आगमन यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्यांची लगबग जालना बाजारात वाढली आहे. गहू आणि सोयाबीन तसेच खाद्यतेलाचे दर सध्या तेजीत असून बाजरी, हरभरा, मूग तसेच सोने-चांदीचे दर घटले आहेत. सोयाबीन आणि मुगाला हमीभावापेक्षा कमी दर ...

सर्वाधिक पगार घेणारे 'हे' दोन भारतीय वंशाचे CEO कोण आहेत? - Marathi News | Nikesh Arora and Yamini Rangan highest paid Indians CEOs in US | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सर्वाधिक पगार घेणारे 'हे' दोन भारतीय वंशाचे CEO कोण आहेत?

Highest Paid CEO : भारतीय वंशांचे निकेश अरोडा आणि यामिनी रंगन 2024 मधील सर्वाधिक पगार घेणारे सीईओ ठरले आहेत.  ...