फळांचा राजा म्हणून ओळख असणाऱ्या महाराष्ट्रातल्या आंब्याची बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती आणि रेनबो इंटरनॅशनल एक्सपोर्टने आजपर्यंत ३५१ टन आंब्याची निर्यात केली (Mango export) आहे. ...
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी व व्यापाऱ्यांच्या हितासाठी मुख्य यार्ड, तसेच सुपे व जळोची उपबाजार आवारात विविध सोईसुविधा राबविलेल्या आहेत. बारामती मुख्य यार्डमध्ये सन २०१९ पासून रेशीम कोष खरेदी विक्री ई-नाम प्रणाली वापरत आहे. ...