Lokmat Agro >बाजारहाट > Tomato Market: टोमॅटोला मिळतोय असा बाजारभाव, आज राज्यात २५५१ क्विंटल टोमॅटोची आवक

Tomato Market: टोमॅटोला मिळतोय असा बाजारभाव, आज राज्यात २५५१ क्विंटल टोमॅटोची आवक

Tomato Market: The market price of tomatoes, the arrival of 2551 quintal tomatoes in the state today | Tomato Market: टोमॅटोला मिळतोय असा बाजारभाव, आज राज्यात २५५१ क्विंटल टोमॅटोची आवक

Tomato Market: टोमॅटोला मिळतोय असा बाजारभाव, आज राज्यात २५५१ क्विंटल टोमॅटोची आवक

पणन विभागाने जाहीर केली आकडेवारी...

पणन विभागाने जाहीर केली आकडेवारी...

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात सकाळच्या सत्रात टोमॅटोची २५५१ क्विंटल आवक होत आहे, सध्या वैशाली, लोकल टोमॅटोसह नं १ जातीच्या टोमॅटोची आवक होत आहे. यावेळी क्विंटलमागे साधारण १००० ते २२५० रुपयांचा भाव मिळत आहे.

जळगाव बाजारसमितीत वैशाली टोमॅटोला सर्वाधिक भाव मिळाला. क्विंटलमागे २००० रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळत असून नागपूरमध्ये लोकल टोमॅटोला २२५० रुपयांचा भाव मिळाला.

पुण्यात लोकल टोमॅटोला १००० रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळत असून नाशिक बाजारसमितीत ११२५ रुपयांचा भाव मिळाला. वाचा सविस्तर

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
23/05/2024
अहमदनगर---59100015001200
जळगाववैशाली26150025002000
नागपूरलोकल700170025002250
नागपूरवैशाली300170020001875
नाशिकलोकल850015001125
पुणे---220150020001800
पुणेलोकल56980012001000
रत्नागिरीनं. १600120019001500
सातारावैशाली69100015001500
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)2551

Web Title: Tomato Market: The market price of tomatoes, the arrival of 2551 quintal tomatoes in the state today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.