शेंगदाणा तेलाचे दर दोनशे रुपयांवर आहेत; पण त्या तुलनेत भुईमूग शेंगांना भावच नाही. भुईमुगाच्या पेरणीपासून काढणीपर्यंत घ्यावे लागणारे कष्ट, कष्टाच्या तुलनेत उत्पादन कमी मिळते. ...
कृषी विभागाने त्यांच्या योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी काम करावे. पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा. लाभार्थ्यांची निवड यादी गुणवत्तेवर करावी. ...
Onion Market Update : मागील आठवड्याच्या तुलनेत चालू आठवड्यात लाल कांद्याच्या दरात दररोज प्रतिक्विंटल शंभर ते दीडशे रुपयांची घसरण होत असतानाच नाशिक जिल्ह्याच्या उमराणे येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या आवकेतही घट होत ...
कांदा उत्पादक काढणीच्या कामाला लागल्याने अनेकांच्या हाताला काम मिळू लागले आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कांद्याचा माळा तयार होऊन बाजारात जाण्याची शक्यता आहे. ...