करमाळा बाजार समितीमध्ये दररोज किमान ५ हजार क्विंटल उडदाची आवक होत असून चालू हंगामात सुमारे ७५ कोटींची बाजार समितीमध्ये उडीद खरेदीमध्ये आर्थिक उलाढाल होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. ...
करमाळा तालुक्यातील उमरड येथील केळीला प्रतिकिलो ३२ रुपये दर मिळाल्याने केळी उत्पादक शेतकरी अनिल व सुनील वलटे यांनी फटाके फोडले अन् केळीच्या गाडीचे पूजन केले. ...