लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मार्केट यार्ड

मार्केट यार्ड, मराठी बातम्या

Market yard, Latest Marathi News

Maka Bajar Bhav : मका उत्पादनात घट दरात मात्र तेजी कसा मिळतोय बाजारभाव - Marathi News | Maka Bajar Bhav : Decline in Maize production but rise in price How is the market price getting? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maka Bajar Bhav : मका उत्पादनात घट दरात मात्र तेजी कसा मिळतोय बाजारभाव

अतिवृष्टी व मक्याला झालेल्या खोडाळीमुळे मका पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. याचाच फटका उत्पादनाला बसला असून मका उत्पादनात गतवर्षीपेक्षा मोठी घट झाली आहे. ...

Kanda Bajar Bhav : तीन दिवसांच्या सुटीनंतर सोलापुरात कांद्याची आवक वाढली.. कसा मिळतोय दर - Marathi News | Kanda Bajar Bhav : After three days of vacation, the arrival of onion increased in Solapur How are the market rate? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : तीन दिवसांच्या सुटीनंतर सोलापुरात कांद्याची आवक वाढली.. कसा मिळतोय दर

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत तीन दिवसांच्या सुटीनंतर बुधवारी कांद्याची आवक वाढली. त्यामुळे शनिवारी साडेपाच हजारांवर गेलेला दर पुन्हा पाच हजारांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. ...

Cotton Market Rate : खेतिया बाजार समितीत मुहूर्ताला पहिल्या दिवशी १२० क्विंटल कापूस खरेदी; वाचा काय मिळतोय दर - Marathi News | Cotton Market Rate: Purchase of 120 quintals of cotton on the first day of Muhurta in Khetiya Bazaar Committee; Read what rates are available | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cotton Market Rate : खेतिया बाजार समितीत मुहूर्ताला पहिल्या दिवशी १२० क्विंटल कापूस खरेदी; वाचा काय मिळतोय दर

खेतिया बाजार समितीत यंदाच्या हंगामातील कापूस (Cotton) खरेदीला प्रारंभ झाला असून शुभारंभ भाव हा सात हजार ५०१ इतका मिळाला. तर पहिल्या दिवशी १२० क्विंटल आवक झाली होती. ...

Nafed Onion Issue : 'नाफेडचे एवढं मोठं गोडाऊन, एक किलोही कांदा नाही', चौफेर भ्रष्टाचार, बच्चू कडूंचा प्रहार  - Marathi News | Latest News Nafed Onion Issue Bachchu Kadu criticizes the government on Nafed's onion purchase scam issue | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nafed Onion Issue : 'नाफेडचे एवढं मोठं गोडाऊन, एक किलोही कांदा नाही', चौफेर भ्रष्टाचार, बच्चू कडूंचा प्रहार 

Nafed Onion Issue : बच्चू कडू यांनी नाफेडच्या गोडावूनला भेट दिल्यानंतर नाफेडच्या कांदा खरेदी घोटाळाप्रश्नी सरकारला धारेवर धरले. ...

Kanda Bajarbhav : सोलापुरात कांदा आवक वाढली, नाशिकमध्ये आज काय बाजारभाव मिळाला?  - Marathi News | Latest News Kanda Bajarbhav Todays Onion Market price in solapur and Nashik kanda market see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajarbhav : सोलापुरात कांदा आवक वाढली, नाशिकमध्ये आज काय बाजारभाव मिळाला? 

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 93 हजार 75 क्विंटलची आवक झाली. आज काय भाव मिळाला? ...

Tur, Maka Bajarbhav : सोलापुरात मक्याला चांगला दर, तुरीचा दर घसरला, वाचा आजचे तूर, मका बाजारभाव - Marathi News | Latest News Tur Maka Bajarbhav Maize good price in Solapur, turi price down, read full details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tur, Maka Bajarbhav : सोलापुरात मक्याला चांगला दर, तुरीचा दर घसरला, वाचा आजचे तूर, मका बाजारभाव

Tur, Maka Bajarbhav : आज राज्यातील बाजार समित्यामध्ये तूर, मक्याला काय बाजारभाव मिळाला, ते पाहुयात.. ...

Soyabean Market : जुन्या सोयाबीनची आवक घटली, दरात समाधानकारक सुधारणा, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Soyabean Market Inflows of old soybeans fall, prices improve read details  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soyabean Market : जुन्या सोयाबीनची आवक घटली, दरात समाधानकारक सुधारणा, वाचा सविस्तर 

Soyabean Market : गेल्या काही महिन्यांपासून 4200 रुपयांपर्यंत खाली घसरलेल्या सोयाबीनच्या दरात अचानक आठवडाभरात सुधारणा झाली आहे. ...

उडदाचा रंग बदलला, उत्पादन अन् भावही घटले अनेकांचा उडीद घरातच - Marathi News | The color of Udid has changed, production and prices have also decreased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उडदाचा रंग बदलला, उत्पादन अन् भावही घटले अनेकांचा उडीद घरातच

अतिवृष्टी, ढगाळ हवामानाचा फटका यंदा इतर पिकांबरोबरच कर्जत तालुक्यातील उडीद पिकालाही बसला आहे. यामुळे उडदाचा रंग बदलला असून, उत्पादनातही घट झाली आहे. ...