लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठवाडा

मराठवाडा

Marathwada, Latest Marathi News

पुण्यासह विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; 'या' भागात पावसाचा इशारा - Marathi News | Heat wave warning in Vidarbha, Marathwada along with Pune; Forecast by Meteorological Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यासह विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; 'या' भागात पावसाचा इशारा

बुधवारपासून (दि.२२) विदर्भ, मराठवाडा आणि पुण्यातही उष्णतेची लाट येईल, असा इशारा ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिला आहे... ...

Ujani Dam इतिहास घडला; 'उजनी'चा साठा उणे इतक्या टक्क्यांवर आला - Marathi News | History happened; 'Ujani' Water stock fell to minus percent, agriculture in trouble | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam इतिहास घडला; 'उजनी'चा साठा उणे इतक्या टक्क्यांवर आला

उजनी धरणाच्या पाणी पातळीत दररोज कमालीची घट होत आहे. धरण सध्या मायनस ५७ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे उजनी धरणावर अवलंबून असलेल्या ४१ विविध योजनांपैकी जवळपास सर्वच योजना आता बंद करण्यात आल्या आहेत. ...

पुढील तीन दिवस दुपारच्या वेळी ढगाळ, मराठवाड्यात वादळी वाऱ्याच्या पावसाची शक्यता - Marathi News | Cloudy in afternoon for next three days, chance of rain in Marathwada | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुढील तीन दिवस दुपारच्या वेळी ढगाळ, मराठवाड्यात वादळी वाऱ्याच्या पावसाची शक्यता

शेतकऱ्यांनी काय करावे? वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने दिला कृषीसल्ला ...

Success Story आंब्याने दिली सुखाची दिशा; प्रगतीशील मिठ्ठू काकांची ही यशकथा - Marathi News | Mango gave the direction of happiness; This success story of progressive Farmer Mithu Kaka | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success Story आंब्याने दिली सुखाची दिशा; प्रगतीशील मिठ्ठू काकांची ही यशकथा

मराठवाड्याच्या माळरानात केशर आंबा ...

मराठवाड्यातील या ६ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, पुढील दोन दिवस मुसळधार.. - Marathi News | In these 6 districts of Marathwada, there is a chance of rain with stormy winds, heavy rain for the next two days.. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यातील या ६ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, पुढील दोन दिवस मुसळधार..

प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेल्या अंदाजानुसार दि २० मे ते २२ मे पर्यंत इथे होणार पाऊस ...

मराठवाड्यात ६ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता - Marathi News | Chance of rain with lightning in 6 districts of Marathwada | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यात ६ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

Today's Rain Alert: मराठवाड्यात या जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता ...

जर्मन, इस्रायल तंत्रज्ञानाचा वापर करत सेंद्रिय आंबा उत्पादन; हसनाबादेतील शेतकऱ्याची प्रेरणादायी यशकथा - Marathi News | Organic mango production using German, Israeli technology; An inspiring success story of a farmer from Hasanabad | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जर्मन, इस्रायल तंत्रज्ञानाचा वापर करत सेंद्रिय आंबा उत्पादन; हसनाबादेतील शेतकऱ्याची प्रेरणादायी यशकथा

मराठवाड्यातील शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग ...

गेल्या वर्षी खरीपाचा पीक विमा काढणाऱ्या ५० टक्के शेतकऱ्यांना कंपनीने डावलले - Marathi News | The Insurance company dropped 50 percent of the farmers who took Kharif crop insurance Last year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गेल्या वर्षी खरीपाचा पीक विमा काढणाऱ्या ५० टक्के शेतकऱ्यांना कंपनीने डावलले

२२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आठ कोटी रुपये ...