लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी, मराठी बातम्या

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
"मराठी माणूस, महाराष्ट्राला बदनाम..." हिंदी-मराठी वादावर अभिनेत्याचं भाष्य, VIDEO चर्चेत - Marathi News | Swapnil Rajshekhar shared a video on the Hindi-Marathi controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मराठी माणूस, महाराष्ट्राला बदनाम..." हिंदी-मराठी वादावर अभिनेत्याचं भाष्य, VIDEO चर्चेत

अभिनेता स्वप्नील राजशेखर यांनी एक सडेतोड आणि भावनिक व्हिडीओ शेअर केला आहे. ...

दोन ठाकरेंची ‘मराठी सुरक्षा’ की काँग्रेससारखीच ‘स्व’सुरक्षा..? - Marathi News | 'Marathi security' of the two Thackerays or 'self' security like the Congress? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन ठाकरेंची ‘मराठी सुरक्षा’ की काँग्रेससारखीच ‘स्व’सुरक्षा..?

मुंबई, ठाणे आणि नऊ महानगरपालिका क्षेत्रांत दोन्ही ठाकरेंचे कार्यकर्ते, पदाधिकारी मनाने एकत्र झाले आहेत, पण राज ठाकरे यांनी स्वतःची राजकीय भूमिका अजूनही जाहीर केली नाही. ...

जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे - Marathi News | Shinde Sena gives Marathi lessons to Jagadguru Avimukteshwaranand Shankaracharya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे

जगद्गुरु शंकराचार्य यांनी मराठीतून साधला संवाद.  ...

प्रत्येकाला महाराष्ट्र हवाहवासा का वाटतो? अभिनेता सुबोध भावेने अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं - Marathi News | Subodh Bhave Talk About Maharashtra Importance culture Marathi Hindi Row | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रत्येकाला महाराष्ट्र हवाहवासा का वाटतो? अभिनेता सुबोध भावेने अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं

सुबोध भावेनं नुकतंच एका मुलाखतीमध्ये आज प्रत्येकाला महाराष्ट्र हवाहवासा का वाटतो? याचं अगदी थेट आणि स्पष्ट उत्तर दिलं आहे. ...

"मी तामिळ आहे, त्यामुळे मला.."; कोल्हापुरात शिक्षण घेतलेल्या माधवनचं मराठी भाषेविषयी मोठं विधान, म्हणाला- - Marathi News | R. Madhavan talk about marathi vs hindi language controversy who studied in Kolhapur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी तामिळ आहे, त्यामुळे मला.."; कोल्हापुरात शिक्षण घेतलेल्या माधवनचं मराठी भाषेविषयी मोठं विधान, म्हणाला-

सध्या जो मराठी विरुद्ध हिंदी वाद सुरु आहे त्यावर आर.माधवनने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे. मराठी भाषेविषयी माधवन काय म्हणाला? ...

"इंग्रजी मीडियममध्ये मुलांना घाला, पण..." मराठी भाषेबद्दल विशाखा सुभेदार यांची पोस्ट, पालकांना केलं 'हे' आवाहन - Marathi News | Visakha Subhedar Post On Marathi Language Appeal Parents Sanskar Sanskrit Values | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"इंग्रजी मीडियममध्ये मुलांना घाला, पण..." मराठी भाषेबद्दल विशाखा सुभेदार यांची पोस्ट, म्हणाल्या...

विशाखा सुभेदार यांनी पालकांना महत्त्वाचा सल्ला दिलाय. ...

...अन् संकर्षणने स्वतःच्या गाडीने आजींना पाठवलं; पुण्याच्या प्रयोगाला काय घडलं? व्हिडीओ व्हायरल - Marathi News | marathi actor Sankarshan karhade sent old age grandmother in his own car | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...अन् संकर्षणने स्वतःच्या गाडीने आजींना पाठवलं; पुण्याच्या प्रयोगाला काय घडलं? व्हिडीओ व्हायरल

अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने पुण्याच्या प्रयोगाला घडलेल्या घटनेचा उल्लेख केला. ही घटना वाचून तुम्हीही अभिनेत्याचं कौतुक कराल ...

रजनीकांत यांचं मराठी ऐकलंत का? सुपरस्टारचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल! - Marathi News | Rajinikanth Marathi Speakng Old Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांत यांचं मराठी ऐकलंत का? सुपरस्टारचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!

या व्हिडीओमध्ये ते शुद्ध आणि आत्मीयतेने मराठीत बोलताना दिसले. ...